प्रजासत्ताक दिन २०१५

By admin | Published: January 26, 2015 12:00 AM2015-01-26T00:00:00+5:302015-01-26T00:00:00+5:30

राष्ट्राध्यक्ष ओबामा व त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्या स्वागतासाठी पावसानेही हजेरी लावली.

महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाच्या परंपरेचे प्रदर्शन घडवणारा चित्ररथ

भारतीय लष्कराच्या महिलांची सलामी

भारतीय नौदलाच्या महिला अधिका-यांची तुकडी सलामी देताना

भारतीय हवाई दलाच्या महिला अधिका-यांची तुकडी संचालन करताना.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात आल्यावर भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर पूजा ठाकूर यांनी ओबामा यांना मानवंदना दिली. यावेळी नारी शक्तीचे प्रदर्शन राजपथावर सर्व भारतीयांना पाहायला मिळाले.