महत्वाच्या घडामोडी (२६ नोव्हेंबर)

By admin | Published: November 26, 2014 12:00 AM2014-11-26T00:00:00+5:302014-11-26T00:00:00+5:30

भारत व पाकिस्तनमध्ये चर्चा होणे हे दोन्ही देशांसाठी हितकारक असल्याचे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

अकोल्यात ट्रक व क्रुझरच्या धडकेत ८ जण ठार

सरिता देवीच्या खेळावरील बंदी उठवण्यासंदर्भात खासदार सचिन तेंडूलकर ने क्रीडामंत्री सर्बानंद सोनवाल यांची भेट घेतली.

अल्लाची निंदा केल्या बद्दल पाकिस्तानी अभिनेत्री विणा मलिक व तिच्या पतीला पाकिस्तानातील दहशतवादी विरोधी न्यायालयाने २६ वर्षांची शिक्ष व १३ लाख रुपये दंड सुनवला आहे.

काळ्या पैश्यांच्या मुद्द्यावरून काँग्रससह विरोधी पक्षांनी भाजपाला धारेवर धरले.

१८ व्या सार्क परिषदे दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे दोघे एकमेकांसमोर आले असता त्यांनी नजर मिळवण्याचेही टाळले.

२६/११ रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्याला आज सहा वर्षपूर्ण झाली असून मुंबई पोलिसांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली.