लाइव न्यूज़
 • 05:43 PM

  नागपूर - तोट्यातील महामंडळे बंद करणार : मुनगंटीवार यांची विधानसभेत घोषणा

 • 04:51 PM

  थायलंड: गुहेतून बाहेर पडलेल्या सर्व खेळाडूंना रुग्णालयातून डिस्चार्ज

 • 04:28 PM

  जळगाव - अंतुर्ली येथे केळी शीतगृहात सिलेंडरचा स्फोट, तीन कामगारांचा मृत्यू.

 • 04:20 PM

  दूध आंदोलनात हिंसा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल: मुख्यमंत्री

 • 03:33 PM

  हिंगोली : पंचायत समिती सभापतीपदी काँग्रेसचे उत्तम असोले तर उपसभापती शिवसेनेचे नामदेव राठोड यांची निवड

 • 03:32 PM

  भंडारा : जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक आणि शिपायाला लाच घेताना रंगेहात पकडलं, भंडारा एसीबीने केली कारवाई

 • 03:22 PM

  नवी दिल्ली - सोन्याच्या किंमतीत 600 ते 800 रुपयांनी घट, आजचा दर 30,500 रुपये

 • 03:14 PM

  दिल्ली: आम्ही अविश्वास ठरावाला यशस्वीपणे सामोरे जाऊ- केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान

 • 03:10 PM

  महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पासाठी केंद्राची महत्त्वाकांक्षी योजना, 3 लाख 77 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार - नितीन गडकरी.

 • 02:44 PM

  यवतमाळ : आर्णी मार्गावर अर्जुना घाटात आदीलाबादकडे जनावरं घेऊन जात असलेला ट्रक उलटला, आठ गायी ठार

 • 02:33 PM

  सदाशिवनगर ( सोलापूर) : नातेपुते तालुक्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळयात पहिल्या गोल रिंगणाची तयारी सुरू

 • 02:14 PM

  हिमाचल प्रदेश : कांगडा जिल्ह्यात एअरफोर्सचे मिग 21 विमान कोसळल्याचे वृत्त.

 • 02:02 PM

  नागपूर - विधानसभेत लोकप्रतिनिधी विरुद्ध अधिकारी वाद. लोकप्रतिनिधींशी गैरवर्तन करणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांचं निलंबन करा - शिवसेना

 • 01:30 PM

  गोव्यात आयात करण्यात येणाऱ्या मासळीवर बंदी. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची माहिती.

 • 01:16 PM

  सोलापूर - मुंबईकडे दूध घेऊन निघालेले शिवामृतचे पाच टँकर स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडविले

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या