आयफेल टॉवर - एक अनोखी मनमोहक निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 05:01 PM2017-10-04T17:01:31+5:302017-10-04T17:10:40+5:30

1889 साली आयफेल टॉवरची निर्मित करण्यात आली. तेव्हापासून ते आतापर्यंत कोट्यवधी पर्यटकांनी आयफेल टॉवरला भेट दिली आहे.

आयफेल टॉवरशेजारी असणा-या नदीकाठावर बसून सन सेट पाहताना पर्यटक

सन सेटदरम्यान आयफेल टॉवरशेजारी असलेल्या नदीतून बोट जात असतानाचे कॅमे-यात टिपलेले मनमोहक दृश्य

आयफेल टॉवरची निर्मिति झाल्यापासून ते 28 सप्टेंबर 2017 पर्यंत 30 कोटी पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. यानिमित्त पर्यटकांचे आभार मानत पॅरीसमध्ये हा क्षण जल्लोषात साजरादेखील करण्यात आला

निरनिराळ्या रंगांमध्ये सजलेला आयफेल टॉवर