युविका चौधरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 05:10 AM2017-11-22T05:10:37+5:302017-11-22T10:40:37+5:30

युविका चौधरीने अस्तित्व एक प्रेमकहाणी या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. बिग बॉस या कार्यक्रमात देखील ती झळकली आहे. शाहरुख खान आणि दिपिका पादुकोणच्या ओम शांती ओम या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.