ऐश्वर्याने जांभळ खाल्ली का ? - सोशल मिडीयाचा सवाल

By admin | Published: May 16, 2016 10:36 AM2016-05-16T10:36:19+5:302016-05-16T16:10:07+5:30

कान्स चित्रपट महोत्सवातील ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकची नेहमीच माध्यमांमध्ये चर्चा असते. रविवारी कान्समधला ऐश्वर्याचा लूक असाच माध्यमांमध्ये खासकरुन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

twit

twit

ash

maggi