गोंदिया : गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक टी.एच.रहागंडाले यांना लाभार्थ्याकडून लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.
आमदार पी. एन. पाटील यांची प्रकृती गंभीरच, कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन उपचार
Renu Sharma : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे एका महिलेने पाच कोटी रुपयांच्या खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यासंबंधित मलबार हिल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर धनंजय मुंडेंना धमकी देणाऱ्या महिलेला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. रेणू शर्मा असे या महिलेचे नाव आहे. कोण आहे ही रेणू शर्मा जाणून घेऊया!