खुणावतोय मेळघाट..!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 10:57 PM2018-07-13T22:57:59+5:302018-07-13T23:03:50+5:30

अमरावती : सातपुडा पर्वतांच्या कुशीत वसलेल्या चिखलदरा हे विलोभनीय पर्यटनस्थळ देश-विदेशातील पर्यटकांचे पावसाळ्यात लक्ष वेधून घेते.

वर्षभरही पर्यटक मोठ्या संख्‍येने येते येत असतात. सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्‍हणून प्रसिद्ध असलेले चिखलदरा नेहमीच आपल्‍या सौंदर्याने पर्यटकांना खुणावते.

सध्या चिखलदरामध्ये धुकेमय वातावरण असल्यामुळे पर्यटक याचा आस्वाद घेण्यासाठी येत आहेत. (सर्व छायाचित्रे - मनीष तसरे)