Ganesh Festival Special : लालबागच्या राजाचे १९३४ पासूनचे दुर्मिळ फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 02:51 PM2018-09-13T14:51:52+5:302018-09-13T15:13:21+5:30

लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली . सध्या अस्तित्वात असलेले बाजार येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता.