lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

New Releases

Home sweet home marathi movie review : आपलीशी वाटणारी घरातील मंडळी - Marathi News | Home sweet home marathi movie review : Great performance by Mohan joshi and reema lagoo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Home sweet home marathi movie review : आपलीशी वाटणारी घरातील मंडळी

होम स्वीट होम या चित्रपटात रीमा, मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषिकेश जोशी, विभावरी देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...

Pataakha Movie Review : फुसका बार!! - Marathi News | Pataakha Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pataakha Movie Review : फुसका बार!!

अगदी क्षुल्लक कारणावरूनही एकमेकींच्या जीवावर उठणा-या, एकमेकींना कमी लेखण्याची एकही संधी न सोडणा-या या बहिणींची कथा ट्रेलरमध्ये पाहायला मस्त वाटते. पण विश्वास ठेवा, तब्बल दोन तास अगदी विनाकारण बहिणींना झेलणे हा जोक नाही. ...

Sui Dhaaga Movie Review : शॉर्ट,स्वीट अ‍ॅण्ड सिम्पल! - Marathi News | Sui Dhaaga Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sui Dhaaga Movie Review : शॉर्ट,स्वीट अ‍ॅण्ड सिम्पल!

‘सुई धागा’ या चित्रपटाची समीक्षा करायची झाल्यास शॉर्ट, स्वीट अ‍ॅण्ड सिम्पल हे तीन शब्द पुरेसे आहेत. स्वावलंबन, आत्मसन्मान अशा फार नाजूक विषयावर हा चित्रपट भाष्य करतो. ...

Jhangadgutta movie review : नुसताच गुंता - Marathi News | Jhangadgutta movie review : It is not so much entertaining | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jhangadgutta movie review : नुसताच गुंता

झांगडगुत्ता या चित्रपटात किशोरी शहाणे-वीज, जयंत सावरकर, संजय खापरे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, नागेश भोसले, जयंत वाडकर, विजय कदम यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...

Manto Movie Review : भारावून सोडणारी कथा! - Marathi News | Manto Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Manto Movie Review : भारावून सोडणारी कथा!

‘मंटो’ हा चित्रपट दिग्गज लघुकथा लेखक सआदत हसन मंटो यांच्या आयुष्यावर बेतलेले बायोपिक आहे. मंटो यांच्या आयुष्यातील अनेक चढऊतार, वाद दाखवणारा हा चित्रपट कसा आहे, जाणून घेऊ यात... ...

Mitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा!! - Marathi News | Mitron Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा!!

‘मित्रों’ हा चित्रपट ‘पेली चोपुलू’ या तेलगू सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. ‘फिल्मिस्तान’साठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे नितीन कक्कर यांच्या दिग्दर्शनाखाली  गुजरातच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा साकारण्यात आली आहे. ...

Manmarziyan movie review: जाणून घ्या कसा आहे मनमर्जियां? - Marathi News | Manmarziyan movie review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Manmarziyan movie review: जाणून घ्या कसा आहे मनमर्जियां?

अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘मनमर्जियां’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला.  ...

Laila majnu movie review - एक ‘जादुई’ प्रेमकथा - Marathi News | Laila majnu movie review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Laila majnu movie review - एक ‘जादुई’ प्रेमकथा

लैला मजनू’ सारखी क्लासिक स्टोरी म्हणजेच, एका मुलीवरचे निरपेक्ष प्रेम आणि त्या प्रेमापोटी प्राण व मानसिक संतुलन गमावण्यापर्यंतचा संघर्ष पचवणे जरा कठीणचं. पण तरिही दिग्दर्शक साजिद अली ही तरल प्रेम कथा रंगवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. ...

Pari hoon main review : मनाला न भावलेली परी - Marathi News | Pari hoon main review : Not so much interesting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pari hoon main review : मनाला न भावलेली परी

नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी यांच्या परी हूँ मैं या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. ...

Party Marathi movie Review : फूल टू धमाल पार्टी - Marathi News | Party Marathi movie Review : Full to dhamal Party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Party Marathi movie Review : फूल टू धमाल पार्टी

पार्टी या चित्रपटात चित्रपटात स्तवन शिंदे, अक्षय टंकसाळे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी, मंजेरी पुपाला आणि सुव्रत जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...

Gali Guleiyan Movie Review: वेगळ्या धाटणीचा सिनेमा 'गली गुलियां' - Marathi News | Gali Guleiyan Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gali Guleiyan Movie Review: वेगळ्या धाटणीचा सिनेमा 'गली गुलियां'

'गली गुलियां' या चित्रपटात मनोज वाजपेयी, रणवीर शौरी, नीरज काबी, शहाना गोस्वामी व ओम सिंग हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ...