lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

New Releases

Majha Agadbam Movie Review : पटकथेत दम नसलेला माझा अगडबम - Marathi News | Majha Agadbam Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Majha Agadbam Movie Review : पटकथेत दम नसलेला माझा अगडबम

माझा अगडबम या चित्रपटात तृप्ती भोईर, सुबोध भावे, उषा नाडकर्णी, तानाजी गालगुंडे आणि कान्हा भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...

Mi shivaji park movie review : अभिनयाची जुगलबंदी - Marathi News | Mi shivaji park movie review : Great Performance by Ashok Saraf, Vikram gokhale, Dilip prabhavalkar and Shivaji satam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mi shivaji park movie review : अभिनयाची जुगलबंदी

मी शिवाजी पार्क या चित्रपटात अशोक सराफ, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, शिवाजी साटम, सतीश आळेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...

Namaste England Review: नुसताच उथळपणा - Marathi News | Namaste England Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Namaste England Review: नुसताच उथळपणा

अर्जुन कपूर- परिणीती चोप्राची हिट जोडी आणि बॉलिवूड चाहत्यांना हवा असलेला मसाला असे सगळे असूनही हा चित्रपट परिणाम साधत नाही. ...

Badhaai Ho Review : प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा चित्रपट - Marathi News | Badhaai Ho Review : Must watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Badhaai Ho Review : प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा चित्रपट

चित्रपटाची कथा नकुल (आयुषमान खुराणा) नावाच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाची आहे, लोधी कॉलनीमध्ये राहणारे कौशिक कुटुंब आपल्या छोट्या जगात खुश असतात. ...

Helicopter Eela Review: आई-मुलाच्या नात्याचा भावनिक प्रवास !' - Marathi News | Helicopter Eella Review:Emotional Journey Of Mom & Son | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Helicopter Eela Review: आई-मुलाच्या नात्याचा भावनिक प्रवास !'

दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी आनंद गांधी यांच्या ‘बेटा कागडो’ या प्रसिद्ध गुजराती नाटकावर आधारित ‘हेलिकॉप्टर ईला’ हा चित्रपट बनवला. आई आणि मुलगा यांच्या सुंदर नात्यावर आधारित अशी ही भावुक कथा आहे.  ...

Shubh lagna Savdhan Review : जुन्या कथेला नवा तडका - Marathi News | Shubh lagna Savdhan Review : Old Story IN New Version | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shubh lagna Savdhan Review : जुन्या कथेला नवा तडका

हा चित्रपट पाहताना या चित्रपटाच्या दिगदर्शकावर हम आपके है कौन या चित्रपटाचा चांगलाच प्रभाव असल्याचे जाणवते. हम आपके है कौन प्रमाणेच लग्न, लग्न घरातील मंडळी, त्यांच्यातील मजा मस्ती सगळे काही आपल्याला पाहायला मिळते. ...

Fryday film Review:कॉमेडीचा फुल डोस आहे 'फ्रायडे'! - Marathi News | Fryday Movie Review: Govinda gets the maximum laughs in uneven farce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Fryday film Review:कॉमेडीचा फुल डोस आहे 'फ्रायडे'!

या अगोदर अभिषेकने राजकुमार राव आणि सोनम कपूरसोबत 'डॉली की डोली' हा चित्रपट बनविला होता. ज्याला सरासरी रिस्पॉन्स मिळाला होता, चित्रपटाची कास्टिंगदेखील योग्य आहे.   ...

Tumbbad Movie Review : गूढ कथा - Marathi News | Tumbbad Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tumbbad Movie Review : गूढ कथा

अलीकडच्या काळात वेगवेगळ्या धाटणीच्या, आशयाच्या चित्रपटांची चलती आहे. ‘तुम्बाड’ हा याच शृखंतेतील चित्रपट. ...

 Jalebi Movie Review: ना गोड, ना कुरकुरीत खमंग - Marathi News | Jalebi Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Jalebi Movie Review: ना गोड, ना कुरकुरीत खमंग

महेश भट्ट आणि विशेष फिल्म्स निर्मित ‘जलेबी’ हा चित्रपट प्रदर्शित झालाय. पुष्पदीप भारद्वाज दिग्दर्शित या चित्रपटात रिया चक्रवर्ती आणि वरूण मित्रा मुख्य भूमिकेत आहेत.  ...

Loveyatri Movie Review : कथा नसलेला चित्रपट - Marathi News | Loveyatri Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Loveyatri Movie Review : कथा नसलेला चित्रपट

सलमान खानच्या होम प्रॉडक्शनचा ‘लवयात्री’ हा सिनेमा आज शुक्रवारी रिलीज झाला. सलमानची बहीण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्मा या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतोय.  ...

AndhaDhun Movie Review: अनोखा,अद्भूत!! - Marathi News | AndhaDhun Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :AndhaDhun Movie Review: अनोखा,अद्भूत!!

काही चित्रपटांना स्वत:चे सूर आणि लय असते; जे त्या चित्रपटाला एका अनोख्या उंचीवर घेऊन जातात. असे चित्रपट पाहताना आपण प्रेक्षक नसून चित्रपटाच्याच कथेचा एक भाग आहोत, असे पाहणा-याचे होते. ‘अंधाधून’ हा एक असाच चित्रपट आहे. ...