मनपात लोकशाही दिनी ११ तक्रारी प्राप्त

By admin | Published: February 2, 2016 12:15 AM2016-02-02T00:15:25+5:302016-02-02T00:15:25+5:30

जळगाव- मनपात सोमवारी लोकशाही दिन पार पडला. त्यात विविध विभागांशी संबंधीत ११ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात आस्थापना २, नगररचना ७, बांधकाम १, आरोग्य विभाग १ अशा ११ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. उपायुक्त प्रदीप जगताप यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Manpur received 11 complaints on democracy day | मनपात लोकशाही दिनी ११ तक्रारी प्राप्त

मनपात लोकशाही दिनी ११ तक्रारी प्राप्त

Next
गाव- मनपात सोमवारी लोकशाही दिन पार पडला. त्यात विविध विभागांशी संबंधीत ११ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात आस्थापना २, नगररचना ७, बांधकाम १, आरोग्य विभाग १ अशा ११ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. उपायुक्त प्रदीप जगताप यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Manpur received 11 complaints on democracy day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.