सिध्दार्थ शिंदे शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 05:04 PM2018-08-07T17:04:58+5:302018-08-07T17:06:22+5:30

लासलगाव - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला .त्यात लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचिलत लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय व जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले .

 Siddharth Shinde first in scholarship exam | सिध्दार्थ शिंदे शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम

सिध्दार्थ शिंदे शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्तीत राज्यात सिध्दार्थ शिंदे (प्रथम ),अनुराग शिंदे ( दुसरा ),अथर्व जाधव (तिसरा ),अनिकेत शिंदे (सहावा ),तसेच जिल्हा ग्रामीण शिष्यवृत्ती परीक्षेस समिक्षा खैरे , प्रसाद गांगुर्डे ,प्रणव गवळी ,श्रद्धा पाटील , तन्वी दगडे , सिद्धांत पा

राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती विभागात राज्यात चार विद्यार्थी तसेच जिल्हा ग्रामीण शिष्यवृत्ती विभागात अकरा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठर
लासलगाव - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला .त्यात लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचिलत लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय व जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले .ले .राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्तीत राज्यात सिध्दार्थ शिंदे (प्रथम ),अनुराग शिंदे ( दुसरा ),अथर्व जाधव (तिसरा ),अनिकेत शिंदे (सहावा ),तसेच जिल्हा ग्रामीण शिष्यवृत्ती परीक्षेस समिक्षा खैरे , प्रसाद गांगुर्डे ,प्रणव गवळी ,श्रद्धा पाटील , तन्वी दगडे , सिद्धांत पांगूळ , श्रीरंग भावसार , मंजिल भामरे , शुभम कासार ,तनिषा कायस्थ , गितांजली शिंदे पात्र ठरले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील ,उपाध्यक्ष निवृत्ती गायकर ,सचिव संजय पाटील ,कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील ,शंतनू पाटील, प्राचार्या अनिता अिहरे ,पर्यवेक्षक बाबासाहेब गोसावी , सुधाकर सोनवणे ,सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले .यशस्वी विद्यार्थ्यांना श्रीहरी शिंदे , सोनाली वाणी , स्मीता क्षिरसागर ,विद्या कुळधरन , प्रतिभा डोंगरे , हेमंत अिहरे ,जयवंत दळवी , सुर्यकांत गावित यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Web Title:  Siddharth Shinde first in scholarship exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.