लाइव न्यूज़
 • 09:48 PM

  गुजरात विधासभा निवडणुकीचे सर्व निकाल घोषित; भाजपा 99, काँग्रेस 77, राष्ट्रवादी 1, भारतीय ट्रायबल पार्टी 2 आणि अपक्ष 3 जागांवर विजयी.

 • 09:38 PM

  लखनऊ : भारतीय लष्कराचे प्रमुख बिपिन रावत यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बातचीत केली.

 • 09:14 PM

  गुजरातमधील निकालाचा परिणाम कर्नाटक विधानसभा निवडणुकीत होणार नाही - मुख्यमंत्री सिद्धरामय्या

 • 09:04 PM

  मुंबईः साकीनाका भागातील भानू फरसाण कारखान्याच्या आगीच्या घटनेची चौकशी करणार - चंद्रकांत पाटील

 • 08:31 PM

  बांगलादेश : चटगावमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घडना घडली. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.

 • 08:20 PM

  नागपूरः मला लाजिरवाणा पराभव माहीत होता, परंतु गुजरातमध्ये मी आज लाजिरवाणा विजय पाहिला - धनंजय मुंडे

 • 07:55 PM

  हिमाचल प्रदेशात मोदी मॅजिक नाही, तर मोदींचा पैसा कामी आला - वीरभद्र सिंह

 • 07:28 PM

  आंध्र प्रदेश : विशाखापट्टणम येथे दोन नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

 • 07:23 PM

  नाशिक : कर्जबाजारपणाला कंटाळून भगुर येथील शेतकरी जगदीश बहिरु शिरसाट या शेतकऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहून रेल्वे रुळावर जीवनयात्रा संपविली.

 • 06:58 PM

  जितेगा भाई जितेगा..विकासही जितेगा, नरेंद्र मोदींची नवी घोषणा.

 • 06:56 PM

  भाजपाचा विजय ज्यांना मान्य नाही, त्यांच्यासाठी वेळ वाया घालवण्याची गरज नाही - नरेंद्र मोदी

 • 06:55 PM

  हा विजय सामान्य नाही असामान्य - नरेंद्र मोदी.

 • 06:46 PM

  लोकशाही पद्धतीने एकच पक्ष सतत निवडणुका जिंकत असेल तर तो विजय स्विकारला पाहिजे - नरेंद्र मोदी

 • 06:41 PM

  भाजपाने आतापर्यंत फक्त विकासाच्या मुद्द्यावर गुजरातच्या निवडणूका जिंकल्या - नरेंद्र मोदी.

 • 06:38 PM

  विकास केला नाही, चुकीच्या कामात अडकला असेल, ते तुमची प्राथमिकता असेल तर पाच वर्षांनंतर जनता स्विकारणार नाही हे हिमाचल प्रदेशमधील जनतेने दाखवून दिलं आहे - नरेंद्र मोदी.

All post in लाइव न्यूज़