शेतकऱ्यांच्या समस्यांवर उत्तरे शोधण्यात सरकार अपयशी - अण्णा हजारे

सध्या राज्यासह देशात शेतकऱ्यांचेच प्रश्न ज्वलंत आहेत़ या ज्वलंत प्रश्नांवर अजुनही शासनाला उत्तरे शोधता आली नाहीत़

भातकुडगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

शेवगाव नेवासा मार्गावरील भातकुडगाव फाटा येथे शेतकरी बचाव जनआंदोलनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

शेतकरी संप यशस्वी

शेतकरी संपाची ऐतिहासिक हाक देऊन संपूर्ण राज्य ढवळून काढलेल्या पुणतांब्यातील (जि. नगर) शेतकऱ्यांनी बुधवारी मूकमोर्चा काढून आंदोलनाचा पहिला टप्पा संपल्याचे

पिंपळगाव पिसा तलाठी कार्यालयास आमदारांनी ठोकले टाळे

पिंपळगावपिसा (ता.श्रीगोंदा) येथील तलाठी कार्यालयाला आमदार राहुल जगताप यांनी बुधवारी टाळे ठोकले.

घोडेगावच्या दंतज्ज्ञाची पुण्यात आत्महत्या

तालुक्यातील घोडेगाव येथील डॉ. अभिजित मारुती मचे वय ३६) यांनी वाघोली येथे फ्लॅटमध्ये आत्महत्या केली.

आमदार राजळे यांच्या कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन

आमदार मोनिका राजळे यांच्या शेवगाव येथील संपर्क कार्यालयासमोर सामूहिक जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.

शेतकरी संप : सरकारी कार्यालयांना टाळेठोक आंदोलन

आज शेतक-यांनी टाळेठोक आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाद्वारे शेतकरी जिल्ह्यातील सरकारी कार्यालयानं कुलूप ठोकत आहेत.

नगरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र बंदला सोमवारी नगर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़

पुणतांब्यात शेतकऱ्यांचा आत्मक्लेश

पुणतांबेकरांनी शेतकरी संपावर जाण्याचा ऐतिहासिक ठराव केला.

शिवसेना जिल्हाप्रमुख गाडे यांना अटक, लोकमत प्रतिनिधीला मारहाण

शेतकरी आंदोलनात पोलिसांनी रविवारी मध्यरात्री शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांना अटक केली

आज ‘महाराष्ट्र बंद’

संपामध्ये सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसह इतर मागण्यांसाठी सोमवारी (दि.५) राज्यव्यापी बंदची हाक दिली

मुंबईत नव्हे, आता ग्रामसभेतच चर्चा

किसान क्रांती कोअर कमिटीचा धिक्कार करीत यापुढे सरकारशी कुठलीही चर्चा होणार नाही़ सरकारला शेतकऱ्यांशी चर्चा करायची असेल

पती निघाला ’मुन्नाभाई एमबीबीएस’

एमबीबीएसची बनावट पदवी प्रमाणपत्र तयार करून डॉक्टर असल्याचे भासविणाऱ्या व हुंड्यापोटी सोने, रोख रक्कम घेत छळ करणाऱ्या पतीचा पत्नीनेच भांडाफोड

जयाजी सुर्यवंशी यांच्या पुतळ्याचे दहन

सुर्यवंशी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे जवळे (ता़ पारनेर) येथे दहन करुन जोडे मारो आंदोलन करण्यात आले़

विखे यांनी घेतले आत्महत्याग्रस्त २०८ कुटुंबांना दत्तक

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी स्व़ पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील सहाय्यता योजना हाती घेण्यात आली असून

जिल्हाभरातील आठवडे बाजार बंद

पारनेर तालुक्यातील पारनेर, अळकुटी, वनकुटे येथील आठवडेबाजार शेतकऱ्यांनी स्वंयस्फुर्तीने बंद ठेवले़

शेतकऱ्यांनी अडविले महामार्ग; रस्त्यावर ओतले दूध, भाजीपाला

शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी नगर जिल्ह्यातून जाणारे महामार्ग रविवारी ठिकठिकाणी अडविण्यात आले़

सदाभाऊ खोत, जयाजी सुर्यवंशींचा पुतळा जाळला

शेतकऱ्यांच्या संपात फुट पाडण्यास जबाबदार असलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व शेतकरी नेते जयाजीराव सुर्यवंशी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे कुळधरण येथे

शेतकऱ्यांचा संप सुरुच राहणार; पुणतांबा येथील बैठकीत निर्णय

सुकाणू समितीने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला़ मात्र, त्याबाबत कोणालाही समितीने विश्वासात घेतले नाही़

नगरकर संपावर ठाम; रास्ता रोको, बंद सुरूच

किसान क्रांतीच्या सूकानू समितीने संप मागे घेतल्याचे जाहीर केले असले तरी नगर जिल्ह्यातील शेतकरी संपावर ठाम आहेत़

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 193 >> 

Pandharpurwari

Live Newsफोटोगॅलरी

  • टायगर श्राॅफची मायकल जॅक्सनला श्रद्धांजली!
  • GST - कशावर किती जाणून घ्या
  • आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे काही खास क्षण
  • योग शिक्षक प्रज्ञा पाटील यांचा 103 तास योगासनांचा विश्वविक्रम
  • विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला
  • थोडक्यात GST विषयी

Pollपावसामुळे निर्माण होणा-या समस्यांचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज आहे असं वाटतं का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
25.91%  
नाही
71.44%  
तटस्थ
2.65%  
cartoon