शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

जंगली मशरूम तोडण्याच्या कारणावरून यवतमाळ जिल्ह्यात युवकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 9:16 PM

जंगलातील मशरूम तोडण्याच्या कारणावरून उमरखेड तालुक्यातील कोरटा येथील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावातीलच युवकाला बेदम मारहाण केली. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वन विभागाच्या कोरटा येथील कार्यालयाला घेराव घातला.

ठळक मुद्देसंतप्त जमावाने घातला घेरावकोरटा वन विभागात प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जंगलातील मशरूम तोडण्याच्या कारणावरून उमरखेड तालुक्यातील कोरटा येथील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावातीलच युवकाला बेदम मारहाण केली. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वन विभागाच्या कोरटा येथील कार्यालयाला घेराव घातला. त्यामुळे वन अधिकाऱ्यांनी जंगलाकडे पळ काढला.कोरटा येथील विशाल ब्रह्मटेके शुक्रवारी दुपारी सहकाऱ्यांसह जंगलामध्ये जंगली मशरूम आणण्याकरिता गेला होता. तो परत येत असताना वन कर्मचाऱ्यांनी त्याच्या हातातील जंगली मशरूम हिसकावून त्याला बेदम मारहाण केल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी कोरटा येथील वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा नेला. हे कार्यालय पांढरकवडा उपवनसंरक्षक कार्यालयाअंतर्गत येत असून उमरखेड तालुक्याच्या बंदी भागात आहे.या घटनेमुळे कोरटा येथे तणाव निर्माण झाला आहे. घटनास्थळावर दराटी येथील पोलीस हजर झाले आहे. मात्र वन विभागाचे अधिकारी उशिरापर्यंत पोहोचले नव्हते. विशाल ब्रह्मटेके याला मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्याला जोपर्यंत आणले जात नाही, तोपर्यंत तेथून परत जाणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. तेथील वनाधिकारी विनायक खैरनार हे नुकतेच रुजू झाले असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :forest departmentवनविभाग