शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस संरक्षणात झाली कामगार नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 21:41 IST

कामगार कार्यालयात नोंदणी करण्यासाठी सोमवारी मजुरांनी प्रचंड गर्दी केली. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलीस संरक्षण मागविण्यात आले होते. पोलीस संरक्षणात कामगार नोंदणीची प्रक्रिया पार पाडावी लागली.

ठळक मुद्देगर्दीच गर्दी : सीसीटीव्ही कॅमेऱ्याचाही वॉच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कामगार कार्यालयात नोंदणी करण्यासाठी सोमवारी मजुरांनी प्रचंड गर्दी केली. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलीस संरक्षण मागविण्यात आले होते. पोलीस संरक्षणात कामगार नोंदणीची प्रक्रिया पार पाडावी लागली.कामगार नोंदणी करण्यासाठी जिल्हा मुख्यालयच केंद्र म्हणून निश्चित करण्यात आले आहे. नोंदणीसाठी केवळ सोमवार हा एकच दिवस निश्चित करण्यात आला. यामुळे येथे प्रत्येक आठवड्यात एकच गर्दी होत आहे. सोमवारी मजुरांची रांग खालच्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. गर्दी आवाक्याबाहेर गेल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. गर्दीवर सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्यात आला होता. नोंदणीसाठी टेबलची संख्याही वाढविली होती.दलालांनी थाटली ‘दुकानदारी’शासकीय योजनेचा अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात दलालांनी दुकानदारी थाटली होती. अर्ज भरून देण्यासाठी दलाल मजुरांकडून पैसे घेत होते. कार्यालयाच्या बाहेर असलेल्या झेरॉक्सवर अर्जाची प्रत मिळविण्यासाठी मजुरांची गर्दी होती. तेथे दोन पानी अर्जाचे सहा रूपये घेतले जात होते. दलालांवर नियंत्रण मिळविण्यात कामगार कार्यालयासह जिल्हा प्रशासनाला अपयश आले. ग्राहक न्यायालय, कामगार कार्यालयाची इमारत असलेल्या पायºया आणि सायकल स्टँडसह झाडाच्या आश्रयाला दलाल मंडळी पहायला मिळाली.