शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

दोन पोलीस निलंबित, एक मुख्यालयात रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:00 IST

सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश शिवराम वाघमारे (ब.नं. १२१७) व जमादार संजय शिंगारे (ब.नं. १६४३) अशी निलंबितांची नावे आहे. हे दोघेही पोलीस मुख्यालयात नियुक्तीला आहेत. तर घाटंजी पोलीस ठाण्यातील शिपाई नीलेश कदम (ब.नं. १५११) याला पोलीस मुख्यालयात अटॅच करण्यात आले. वाघमारे यांच्यावर दारू तस्करीचा, शिंगारे यांच्यावर लॉकडाऊन दरम्यान गोरगरिबांना अन्न वाटपासाठी डॉक्टरांकडून परस्पर पोलिसांच्या नावे वसुली केल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्देगुन्हा दाखल : दारू तस्करी, पैसे मागणीचा ठपका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी विविध कारणांवरून मंगळवारी एकाच दिवशी दोन पोलिसांना निलंबित केले तर एकाची पोलीस मुख्यालयात रवानगी केली.सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश शिवराम वाघमारे (ब.नं. १२१७) व जमादार संजय शिंगारे (ब.नं. १६४३) अशी निलंबितांची नावे आहे. हे दोघेही पोलीस मुख्यालयात नियुक्तीला आहेत. तर घाटंजी पोलीस ठाण्यातील शिपाई नीलेश कदम (ब.नं. १५११) याला पोलीस मुख्यालयात अटॅच करण्यात आले. वाघमारे यांच्यावर दारू तस्करीचा, शिंगारे यांच्यावर लॉकडाऊन दरम्यान गोरगरिबांना अन्न वाटपासाठी डॉक्टरांकडून परस्पर पोलिसांच्या नावे वसुली केल्याचा आरोप आहे. तर कदम या पोलीस शिपायाने नाकाबंदी दरम्यान ट्रक चालकाला पैशाची मागणी केल्याचा ठपका आहे. दारू तस्करी प्रकरणी एएसआय वाघमारे यांच्यावर यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून दारू व स्कुटी जप्त करण्यात आली. वाघमारे व शिंगारे यांची खातेनिहाय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. वाघमारे यांची सेवानिवृत्ती अवघ्या दोन महिन्यांवर आहे. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता आसेगावदेवी येथे वाघमारे यांना गावकऱ्यांनीच स्कुटीतून दारू नेताना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. स्कुटीची सर्वांसमक्ष झडती घेण्यात आली. यावेळी गावातील प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होती. ही दारू पिण्यासाठी की विक्रीसाठी हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.आता पुसदमध्ये कारवाईवर नजराएकाच दिवशी तीन पोलिसांवर कारवाई करून जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, कुणाचीही गय केली जाणार नाही, असेच संकेत दिले आहे. आता पुसद येथे ओळखपत्र असूनही आरोग्य कर्मचाऱ्यांला अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर नेमकी काय कारवाई होते, याकडे नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :Policeपोलिस