शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआय समोरील खुनात आणखी तिघांना अटक

By admin | Updated: November 11, 2016 02:13 IST

येथील धामणगाव मार्गावरील आयटीआय कॉलेजसमोर बुधवारी सायंकाळी सुनील गोविंद पवार रा. अंबिका नगर

यवतमाळ : येथील धामणगाव मार्गावरील आयटीआय कॉलेजसमोर बुधवारी सायंकाळी सुनील गोविंद पवार रा. अंबिका नगर याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. या घटनेतील आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. आता अटकेतील आरोपींची एकूण संख्या पाच झाली आहे. अनिल उर्फ हनिसिंग विजय थूल (२८) रा. आंबेडकर चौक पाटीपुरा, आकाश उर्फ काल्या चिरंजीव बोरकर (१९) रा. महात्मा फुले चौक आणि प्रितमसिंग दामोधर रामटेके (३२) रा. अशोक नगर पाटीपुरा या तिघांना टोळी विरोधी पथकाने अटक केली. यातील अनिल थूल व आकाश बोरकर या दोघांना देवळी (जि. वर्धा) येथून तर प्रितमसिंग रामटेके याला अशोक नगर, पाटीपुरा येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांना कालच बाभूळगाव तालुक्यातून अटक झाली. आता अटकेतील आरोपींची संख्या ही पाच झाली आहे. या सर्व आरोपींना शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, एसडीपीओ पियूष जगताप व पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनात टोळी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गीते, पोलीस उपनिरिक्षक संतोष मनवर, जमादार ऋषी ठाकूर, गजानन धात्रक, किरण पडघण, बंडू मेश्राम, विनोद राठोड यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)