शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या तीन व्यापाऱ्यांचा कार अपघातात जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 05:00 IST

कार चालक विश्वनाथ बिहारी सेमलकर (३६) रा. अचलपूर जि. अमरावती,  मोहंमद सलीम शेख हबीब (२५), असीम सिमाब मोहंमद सलीम (३०) दोघे रा. शिरसगाव कसबा ता. चांदूरबाजार, जि. अमरावती या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर मोहतासीम शादाब मोहंमद सलीम (३२) हा गंभीर जखमी आहे. आंब्याचे व्यापारी एमएच-४०-केआर-७३२५ क्रमांकाच्या कारने आदिलाबाद येथून अमरावतीकडे जात होते.

ठळक मुद्देपारव्याजवळची घटना : नियंत्रण सुटल्याने झाडाला धडक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिलाबाद येथून कारने अमरावतीकडे जात असताना यवतमाळच्या पारवानजीक अपघात झाला. रविवारी सकाळी ६ वाजता भरधाव कार झाडावर धडकली. यात चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी आहे. मृतासह जखमी हे एकाच कुटुंबातील असून आंब्याचे व्यापारी आहेत. कार चालक विश्वनाथ बिहारी सेमलकर (३६) रा. अचलपूर जि. अमरावती,  मोहंमद सलीम शेख हबीब (२५), असीम सिमाब मोहंमद सलीम (३०) दोघे रा. शिरसगाव कसबा ता. चांदूरबाजार, जि. अमरावती या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर मोहतासीम शादाब मोहंमद सलीम (३२) हा गंभीर जखमी आहे. आंब्याचे व्यापारी एमएच-४०-केआर-७३२५ क्रमांकाच्या कारने आदिलाबाद येथून अमरावतीकडे जात होते. पांढरकवडा मार्गावर पारवा गावाजवळ भरधाव कारने झाडाला धडक दिली. यात तिघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेतील सहायक निरीक्षक मुकुंद कवाडे, जमादार यशपाल ठाकूर, इम्रान पठाण, हेमंत अडेकर यांनी घटनास्थळ गाठून जखमीला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात कार चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला.

टॅग्स :Accidentअपघात