शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
6
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
7
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
8
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
9
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
10
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
11
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
12
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
13
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
14
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
15
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
16
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
17
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
18
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
19
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
20
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
Daily Top 2Weekly Top 5

मध्यस्थाचा खून करणाऱ्यास दहा वर्षे शिक्षा

By admin | Updated: June 1, 2017 00:10 IST

घराशेजारी सुरू असलेल्या भांडणात मध्यस्थीसाठी गेलेल्याचा दोन भावांनी बेदम मारहाण करून खून केला.

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : घराशेजारी सुरू असलेल्या भांडणात मध्यस्थीसाठी गेलेल्याचा दोन भावांनी बेदम मारहाण करून खून केला. या प्रकरणी बुधवारी आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. दिनेश वसंत राठोड (३६) रा. किन्ही ता. यवतमाळ, असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. २९ सप्टेंबर २०११ रोजी आरोपी दिनेश हा मृतकाच्या काकूसोबत वाद घालत होता. हा वाद सोडविण्यासाठी विजय पंडित मिरासे तेथे आला. त्यावेळी आरोपी दिनेश व त्याचा भाऊ गणेश राठोड या दोघांनी लोखंडी सराटा व काठीने विजयला बेदम मारहाण केली. यात दुसऱ्या दिवशी ३० सप्टेंबर रोजी विजय मिरासेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा व अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दोषारोपपत्र उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लोखंडे यांनी न्यायालयात सादर केले. न्यायालयाने या प्रकरणात १४ साक्षीदार तपासले. त्यात फिर्यादी विष्णू मिरासे याची साक्ष ग्राह्य मानून आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली. यातील दुसरा आरोपी गणेश राठोड हा मरण पावला आहे. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. एम.एस. गंगलवार, तसेच पैरवी अधिकारी म्हणून उत्तम मडावी यांनी काम पाहिले.