शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

प्रात्यक्षिकाच्या गुणांसाठी शिक्षकांची रेटारेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 06:00 IST

दहावीच्या परीक्षेत घेतल्या जाणाºया प्रॅक्टीकलमध्ये शाळा विद्यार्थ्यांना गुणदान करते. गुणदानाचा हा अहवाल बोर्डाला सादर करायचा असतो. त्याकरिता एकाच वेळी सर्वांना बोलविले गेले. सकाळी ११ वाजताची वेळ आधी कळविण्यात आली होती. मात्र गुरूवारी हे वेळापत्रक अचानक बदलण्यात आले. दुपारी २.३० वाजता दस्तऐवज स्वीकारले जाईल, असा फलक लावण्यात आला.

ठळक मुद्देएक कर्मचारी जखमी : बोर्डाच्या कारभाराने शिक्षक संतप्त, ऐनवेळी वेळापत्रक बदलल्याने गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : माध्यमिक शालांत प्रात्यक्षिक परीक्षेच्या गुणांचा अहवाल सादर करण्यासाठी गुरुवारी येथील अभ्यंकर कन्या शाळेत शिक्षकांना बोलावण्यात आले. मात्र बोर्डाच्या नियोजनशून्यतेमुळे कर्मचाऱ्यांना तब्बल पाच तास प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर सूचना मिळताच गोंधळ उडाला. रेटारेटी होऊन एक कर्मचारी कोसळून जखमी झाला. या ढिसाळ कारभारामुळे बोर्डावर कर्मचाऱ्यांनी संताप नोंदविला.दहावीच्या परीक्षेत घेतल्या जाणाºया प्रॅक्टीकलमध्ये शाळा विद्यार्थ्यांना गुणदान करते. गुणदानाचा हा अहवाल बोर्डाला सादर करायचा असतो. त्याकरिता एकाच वेळी सर्वांना बोलविले गेले. सकाळी ११ वाजताची वेळ आधी कळविण्यात आली होती. मात्र गुरूवारी हे वेळापत्रक अचानक बदलण्यात आले. दुपारी २.३० वाजता दस्तऐवज स्वीकारले जाईल, असा फलक लावण्यात आला. मात्र याची माहिती कर्मचाºयांपर्यंत पोहचलीच नाही. यामुळे जिल्ह्यातील ४०० शाळांमधील कर्मचाऱ्यांनी सकाळी ९ पासूनच गर्दी केली होती. त्यांना अडीचपर्यंत तटकळत रहावे लागले. २.३० वाजता अभ्यंकर कन्या शाळेतील पेपर संपल्यानंतर गेट उघडण्यात आले. यात एकच गोंधळ उडाला. आधी नंबर लागावा म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धा होती. या गोंधळात एक कर्मचारी खाली कोसळला. त्याचा पँट फाटला. गंभीर इजा झाली. त्याला रूग्णालयात नेण्यात आले. यानंतरही या ठिकाणी असलेल्या बोर्ड प्रतिनिधीला कुठलाही संकोच वाटला नाही. या प्रकाराने शिक्षक संतापले होते.

टॅग्स :examपरीक्षा