शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

सिंदी येथे शेतातील ऊसाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 9:50 PM

बाभूळगाव तालुक्यातील सिंदी येथील नागेश ठाकरे यांच्या शेतातील उभ्या ऊसाला बुधवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दोन एकरातील ऊस खाक झाल्याने ठाकरे यांचे चार लाखांचे नकुसान झाले.

ठळक मुद्देशॉर्ट सर्किट : चार लाखांचे नुकसान, नुकसान भरपाईसाठी याचना

लोकमत न्यूज नेटवर्कघारफळ : बाभूळगाव तालुक्यातील सिंदी येथील नागेश ठाकरे यांच्या शेतातील उभ्या ऊसाला बुधवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दोन एकरातील ऊस खाक झाल्याने ठाकरे यांचे चार लाखांचे नकुसान झाले.शेतकऱ्यांना दुष्काळ, महापूर, जंगली जनावरे यांच्यापासून शेतातील पिकांचे संरक्षण करावे लागते. रात्र जागून शेतकरी पिकांचे रक्षण करतात. यंदा दुष्काळामुळे श्ेतकरी आधीच मेटाकुटीस आले आहे. यातून बाहेर निघण्यासाठीच सिंदी येथील नागेश ठाकरे यांनी दोन एकर शेतात उसाची लागवड केली. पीक ऐन बहरात आहे.बुधवारी रात्री ते शेतातील मोटारपंप सुरू करण्याकरिता गेले होते. मोटारपंप सुरू करून परत येत असताना शॉर्ट सर्किट झाले आणि संपूर्ण ऊस त्यांच्या डोळ्यासमोरच खाक झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुरूवारी वीज वितरणचे उपशाखा अभियंता जी.पी. खडगी, लाईनमन राजू इंगळे, सिंदीचे तलाठी दाबेरे, कृषी सहायक जाधव यांनी शेत व नुकसानीची पाहणी केली. ठाकरे यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. या आगीने ठाकरे कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे.

टॅग्स :fireआगagricultureशेती