शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

अनावश्यक फिरणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोना विषाणू शहरातून ग्रामीण भागाकडे आला आहे. यानंतरही नागरिकांना कोरोनाचे कुठलेही गांभीर्य नाही. यामुळे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांना ५०० रूपयांचा दंड केला जाणार आहे. चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या नागरिकांना २०० रूपयांचा दंड केला जाणार आहे.

ठळक मुद्देथुंकल्यास ५०० रूपये दंड : दुसऱ्यांदा आढळल्यास थेट फौजदारी गुन्हा नोंदविणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. या सुमारास जिल्ह्यातील नागरिक मास्क न लावता फिरत आहे. मॉर्निंग वॉकच्या नावावर तरूण-तरूणी बिनधास्त फिरत आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने गुरूवारपासून अशा नागरिकांवर थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रथम आढळले तर ५०० रूपये दंड आणि दुसऱ्यांदा आढळले तर थेट फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोना विषाणू शहरातून ग्रामीण भागाकडे आला आहे. यानंतरही नागरिकांना कोरोनाचे कुठलेही गांभीर्य नाही. यामुळे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांना ५०० रूपयांचा दंड केला जाणार आहे. चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या नागरिकांना २०० रूपयांचा दंड केला जाणार आहे. त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या दुकानामध्ये सोशल डिस्टन्स न पाळल्यास या ठिकाणी दुकानदाराला दोन हजाराचा दंड आणि ग्राहकांना प्रत्येकी २०० रूपयाचा दंड आहे. दुकानदारांनी वस्तूंच्या किमतीचे फलक बाहेर न लावल्यास त्यांना दोन हजार रूपयांचा दंड केला जाणार आहे.मॉर्निंग वॉकच्या आडून नियमभंगजिल्हाधिकारी एम. डी. सिंह गुरुवारी नेहरू स्टेडियमवर गेले. यावेळी त्यांना शहरातील युवक आणि युवती चेहºयाला मास्क न लावता बिनधास्त फिरताना दिसले. याशिवाय गप्पा करताना ही मंडळी आढळली. याचप्रमाणे वयोवृद्धही बाहेर फिरताना दिसले. जिल्हाधिकाऱ्यांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश काढले आहेत. यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना ब्रेक लागणार आहे. हा नियम मोडित काढणाऱ्यांना फौजदारीला सामोरे जावे लागणार आहे.ग्रामीण भागात मास्कचा वापरच नाहीग्रामीण भागात मास्क न लावता लोक फिरतात. ग्रामीण भागातही कोरोना शिरला आहे. त्यांचे संरक्षण करण्याची गरज आहे. मास्क न वापरणाऱ्यांना दोनशेचा दंड करण्याचे आदेश आहेत.नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळावे. मास्क वापरावे आणि अनावश्यक बाहेर जाणे टाळावे. तरच या आजारातून सुटका होईल.- एम.डी.सिंह, जिल्हाधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस