शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

बोगस दिव्यांगांचे अतिक्रमण थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST

यवतमाळात नववे महाराष्ट्र कर्ण व मूकबधीर अपंगांचे चर्चासत्र घेण्यात आली. या चर्चासत्राला संपूर्ण राज्यातून कर्ण व मूकबधीर संघटनांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली. चर्चासत्रामध्ये ज्या लोकांना बोलता येत नाही, ऐकायला येत नाही, अशांच्या रिक्त जागेवर सुदृढ व्यक्ती केवळ अपंग प्रमाणपत्राच्या आधारे अतिक्रमण करीत आहे. राज्यात असे २७०० बोगस अपंग कर्मचारी आढळले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आहेत. मात्र आजपर्यंत कुणीही कारवाई केलेली नाही.

ठळक मुद्देराज्यस्तरीय चर्चासत्र : कर्ण व मूकबधिरांनी मांडल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अपंगांच्या सवलतींचा लाभ घेणाऱ्या धडधाकटांची सर्वाधिक संख्या कर्ण व मूकबधिरांच्या नावाने आहे. बोगस प्रमाणपत्र घेऊन खºया अपंगांच्या अधिकारावर अतिक्रमण करण्याचे काम होते. हा प्रकार तत्काळ थांबवावा अशी एकमुखी मागणी, यवतमाळात रविवारी झालेल्या कर्ण व मूकबधिरांच्या राज्यस्तरीय चर्चासत्रात उमटली.यवतमाळात नववे महाराष्ट्र कर्ण व मूकबधीर अपंगांचे चर्चासत्र घेण्यात आली. या चर्चासत्राला संपूर्ण राज्यातून कर्ण व मूकबधीर संघटनांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली. चर्चासत्रामध्ये ज्या लोकांना बोलता येत नाही, ऐकायला येत नाही, अशांच्या रिक्त जागेवर सुदृढ व्यक्ती केवळ अपंग प्रमाणपत्राच्या आधारे अतिक्रमण करीत आहे. राज्यात असे २७०० बोगस अपंग कर्मचारी आढळले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आहेत. मात्र आजपर्यंत कुणीही कारवाई केलेली नाही.मूकबधिरांना वाहन परवाना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. मात्र प्रादेशिक परिवहन कार्यालय अशा व्यक्तींना आजही परवाना देत नाही. कर्ण-मूकबधिरांचे शिक्षण दहावी बारावीपर्यंत मर्यादित आहे. मात्र भरती घेताना पदवीची अट घातली जाते. उच्च शिक्षण नाही, मग अशी अट का लादल्या जाते असा प्रश्न उपस्थित केला.यावेळी महाराष्ट्र राज्य मूकबधीर मंडळाचे अध्यक्ष मनोज पटवारी, उपाध्यक्ष अनिकेत शेलगावकर, हैदराबादचे संतोष बिरादर, यवतमाळचे अध्यक्ष अंकित जोशी, उपाध्यक्ष मंगेश पांडे, सचिव राहूल राऊत, सतीश भोसरे, पंकज जैन, राहूल वाघमोर, ज्योती पांडे, नैना जैन यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक