शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

ंजेडीआयईटी’मध्ये लक्षणीय कॅम्पस प्लेसमेंट

By admin | Updated: May 24, 2014 23:58 IST

स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने गेल्या शैक्षणिक सत्रातही कॅम्पस प्लेसमेंटची परंपरा कायम राखली. नोकरीच्या संधीसाठी राबविलेल्या क्लोज कॅम्पस, पूल

यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने गेल्या शैक्षणिक सत्रातही कॅम्पस प्लेसमेंटची परंपरा कायम राखली. नोकरीच्या संधीसाठी राबविलेल्या क्लोज कॅम्पस, पूल कॅम्पस आणि ऑफ कॅम्पसच्या माध्यमातून विविध ४0 राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय नामांकित कंपनीत विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे.

अँप्टीट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन, टेलिफोनिक इंटरव्ह्यू, प्रत्यक्ष मुलाखत याद्वारे १८१ विद्यार्थ्यांची निवड नामांकित कंपनीत झाली. ही संख्या कंपनीच्या पात्रतेच्या निकषानुसार महाविद्यालयातील एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी ७५ टक्के एवढी आहे.

आतापर्यंत प्रत्यक्ष निवड झालेली विद्यार्थी संख्या आणि कंपनी अशी आहे. होंडा मॅन्युफॅरिंग गुडगाव - दोन, टीसीएस पुणे - दोन, टेक महिंद्रा पुणे - पाच, झेन्सार टेक्नॉलॉजी पुणे - दोन, एल अँड टी इन्फोटेक पुणे - एक, परसिस्टंट सिस्टीम्स नागपूर, आयबीएम इंडिया बेंगलोर - एक, सिंटेल पुणे - एक, अल्ट्राटेक सिमेंट चंद्रपूर - एक, अरविंद मील बेंगलोर - पाच, रेमंड युको लि. यवतमाळ - सहा, कंट्रोल युनियन मुंबई - तीन, एम.डी. इंडस्ट्रीज नाशिक - सहा, विंड वर्ल्ड इंडिया लि. मुंबई, धुमाळ मेटल्स नाशिक - चार, जीबजित एंटरप्रायजेस नागपूर - सहा, अँकार्ड शाईन नागपूर - सहा, अमिटेक इंडस्ट्रीज कानपूर - चार, वेलमेट टेक्नॉलॉजीज नागपूर - चार, केकॅल सोल्यूशन्स नागपूर - एक, र्मस टेक्नॉलॉजी मुंबई - दोन, इंडियन नेव्ही - एक, परमातमने डिझायनिंग स्टुडिओ नाशिक - दोन, मॅक्झीम सोल्यूशन्स औरंगाबाद - दोन, परसेप्ट वेब सोल्यूशन्स नागपूर - २७, सीएमसी लि. - ३६, ग्रेस इन्फोटेक नागपूर - १४, फिनिक्स सी सव्र्हीसेस लि. नागपूर - ३७, सारा स्पिनटेक्स यवतमाळ - एक.

विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. राहुल फाळके, ट्रेनिंग अँड प्लेसमेंअ कोऑर्डिनेटर प्रा. गुल्हाने, प्रा. अजमिरे, प्रा. ए.पी. शिंगाडे, प्रा. ए.व्ही. गायकवाड, प्रा. ओ.व्ही. चांदुरे, प्रा. एस.जी. साहू, एम.जी. शेंदरे, एच.बी. खंडारे आदींचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था सचिव किशोर दर्डा व प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी कौतुक केले. (वार्ताहर)