शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

श्रावण झुला महोत्सव, राधा कृष्ण दर्शन उत्साहात

By admin | Updated: September 12, 2016 01:23 IST

येथील लोकमत-समाचार-टाईम्स सखी मंचतर्फे स्थानिक जैताई मंदिराच्या सभागृहात राधाकृष्ण दर्शन व श्रावण झुला

वणी : येथील लोकमत-समाचार-टाईम्स सखी मंचतर्फे स्थानिक जैताई मंदिराच्या सभागृहात राधाकृष्ण दर्शन व श्रावण झुला महोत्सवाला सखींचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.राधा-कृष्ण स्पर्धेत प्रथम क्रमांक तन्मय दंतुरवार, तर द्वितीय क्रमांक नमन आबडने पटकाविला. धनश्री टोंगे हिने प्रथम क्रमांक राधा, तर द्वितीय क्रमांक सई दामोधरने मिळविला. प्रोत्साहनपर जागृती पोपलीला मिळाला. श्रावण झुल्यामध्ये झुल्यावरील स्पर्धेत झुला झुलताना बॉल उचलणे स्पर्धेत प्रथम क्रमांक राखी टोंगे, तर द्वितीय क्रमांक अल्का अटाराने मिळविला. मटकी सजविणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक मोनिका जयस्वाल, तर द्वितीय क्रमांक विणा देशपांडेनी मिळविला. झुला सजविणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक अनिता सोनटक्के, तर द्वितीय क्रमांक निता सप्रेने मिळविला. पानाफुलांची रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक संगिता धनरे, तर द्वितीय क्रमांक लता पांडे व संगिता गुंडावारने मिळविला. कृष्णाची नावे लिहिणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक चंद्रीका अटारा, तर द्वितीय क्रमांक अनुजा अंदाणीने मिळविला. एक मिनीटमध्ये प्रथम क्रमांक राशी ठाकुरवार, तर द्वितीय क्रमांक वैशाली गाभोळेने मिळविला. लकी गेममध्ये प्रथम क्रमांक वैशाली गाभोळे, तर द्वितीय सविता आबड, तृतीय क्रमांक शर्वरी सरपटवार व चंद्रिका अटाराने मिळविला. हरितालिका सजविणेमध्ये प्रथम क्रमांक जयश्री लिडबिडे, तर द्वितीय स्मिता सोनटक्केने मिळविलला. स्मिता कावडे, प्रियंका जयस्वाल, शर्वरी सरपटवार ह्यांनी परीक्षण केले. अल्का खोंड, छाया कोडगीरवार, निशा अग्रवाल, साधना गोहोकार, निमा जिवणे, विणा देशपांडे, स्मिता केदार, संगीता गुंडावार यांनी सहकार्य केले. भारती सरपटवार यांच्या हस्ते बक्षीस समारंभ झाला. राधा-कृष्णाचे बक्षीस राम सरपटवारच्या हस्ते देण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)