शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

सहकार क्षेत्रात अर्बन क्रेडिट सोसायटीची भूमिका महत्त्वाची

By admin | Updated: August 18, 2015 02:46 IST

सहकार क्षेत्रात अर्बन को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायट्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. अशा सोसायट्यांनी

यवतमाळ : सहकार क्षेत्रात अर्बन को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायट्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. अशा सोसायट्यांनी शेतकऱ्यांना कर्ज सुविधेसह बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी येथे शनिवारी केले.गोदावरी नांदेड मल्टीस्टेट अर्बन को-आॅपरेटिव्ह के्रडिट सोसायटी यवतमाळ शाखेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय राठोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मदन येरावार, आमदार हेमंत पाटील, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजुदास जाधव, उमेश वैद्य, यवतमाळ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष अरुणभाई पोबारू, संतोष ढवळे, गोदावरी नांदेडच्या अध्यक्ष राजश्री हेमंत पाटील उपस्थित होते. सहकार क्षेत्र पुढे नेल्यास अनेकांच्या हाताला काम मिळू शकते. काही मूठभर लोकांनी सहकार क्षेत्राला बदनाम करून स्वत:ची प्रगती केली आहे. अशा लोकांना सहकार चळवळीपासून दूर ठेवले पाहिजे. चळवळीतील पतसंस्था मोठ्या प्रमाणावर पुढे जात आहे. आधुनिक सुविधा व पध्दतीने पतसंस्था उभ्या होत आहे. या पतसंस्थांना बळकट करण्याची गरज आहे, असे पुढे बोलताना ना.भुसे यांनी सांगितले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री संजय राठोड यांनी गोदावरी सोसायटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार येरावार, आमदार पाटील, उमेश वैद्य, राजुदास जाधव, राजश्री पाटील यांचीही यावेळी भाषणे झाली. याप्रसंगी सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, विजय देशपांडे, संजय पिंपळखुटे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)