शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन शोधयात्रेने अनुभवले बेंबळा प्रकल्पाचे वास्तव

By admin | Updated: August 24, 2015 00:05 IST

कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या बेंबळा प्रकल्पाचे वास्तव अनुभवण्यासाठी जनमंचच्या पुढाकारात विदर्भ सिंचन शोध यात्रेने रविवारी कालवा क्षेत्रातील ३० किलोमीटरचा प्रवास केला.

नागरिकांच्या तक्रारी : कालवा क्षेत्रातून ३० किलोमीटरचा प्रवास कोपरा जानकर (बाभूळगाव) : कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या बेंबळा प्रकल्पाचे वास्तव अनुभवण्यासाठी जनमंचच्या पुढाकारात विदर्भ सिंचन शोध यात्रेने रविवारी कालवा क्षेत्रातील ३० किलोमीटरचा प्रवास केला. यावेळी त्यांनी या प्रकल्पाची पाहणी करताना नागरिकांनी पदाधिकाऱ्यांपुढे समस्यांचा पाढा वाचला. यावेळी उपस्थित आमदारांनाही जाब विचारला. विदर्भ सिंचन शोधयात्रा रविवारी बेंबळा प्रकल्पावर धडकली. विश्रामगृहावर प्रकल्पग्रस्त, अधिकारी आणि आमदार यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. बेंबळा प्रकल्पाची माहिती अधिकारी सांगत होते. त्यावेळी ही माहिती दिशाभूल करणारे असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती खोडून काढण्यात येत होती. याबाबीचे वास्तव जाणून घेण्यासाठी प्रकल्पाची पाहणी करण्याचा प्रस्ताव पुढे आला. (प्रतिनिधी) प्रकल्पग्रस्तांची बाजू नि:शुल्क मांडणारबेंबळा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि मोबदला प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहे. ही प्रकरणे आपण विनाशुल्क लढण्यासाठी तयार असल्याची माहिती जनमंचचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी यावेळी दिली.