शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
5
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
6
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
7
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
8
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
9
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
10
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
11
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
12
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
13
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
14
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
15
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
16
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
17
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
18
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
19
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
20
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला

शेतकऱ्याचा मुलगा बनला पीएसआय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 10:10 PM

तालुक्यातील नारायणपेठ या छोट्याशा गावातील अल्पभूधारक शेतकरी रमेश आंबेपवार यांचा मुलगा अंकित याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची पोलीस उपनिरिक्षक पदासाठी निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपरिस्थितीवर मात : नारायणपेठ येथे ग्रामस्थांकडून नागरी सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : तालुक्यातील नारायणपेठ या छोट्याशा गावातील अल्पभूधारक शेतकरी रमेश आंबेपवार यांचा मुलगा अंकित याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची पोलीस उपनिरिक्षक पदासाठी निवड करण्यात आली आहे.अंकितच्या यशाबद्दल त्याचा ग्रामस्थांनी नागरी सत्कार केला. यावेळी माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर, देवानंद पवार, जिल्हा परिषद सदस्य गजानन बेजंकीवार, स्वामी काटपेल्लीवार, शैलेश इंगोले, हेमंतकुमार कांबळे, संजय डंभारे, संजय निकडे, रुपेश कल्यमवार, साहेबराव पवार आदी उपस्थित होते. अंकित पर्यावरण शास्त्रात एम.एस्सी. झाला. तो एकुलता एक मुलगा आहे. पालकांनी त्याला शिक्षणासाठी गंगापूर जि.औरंगाबाद येथे आजोळी ठेवले. त्याचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण वसतिगृहात झाले. पदवी व पदव्युत्तर शिक्षण औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात झाले. त्याने क्रिकेटमध्ये चारदा राज्यस्तरीय प्रथमश्रेणी व तिनदा राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली.पुणे येथे सहा महिने एमपीएससीचे क्लासेस करून नंतर दोन वर्षे अभ्यास करून त्याने दुसऱ्या प्रयत्नात राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. खेळाडू प्रवगार्तून त्याची पीएसआय पदासाठी निवड झाली. हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन पोलीस अधिकारी झालेल्या अंकितचे तालुक्यात कौतुक होत आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा