शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

पुसद, उमरखेडमध्ये डफडी बजाओ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 05:00 IST

पुसद येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय लहाने, भारत कांबळे, प्रमोद धुळे, देवा जगताप, बाबूलाल राठोड, हेमंत इंगोले, किशोर कांबळे, आकाश सावळे, अशोक भालेराव, शेख सलीम शेख कलीम, शेख अजिज आदींच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री अनिल परब यांना निवेदन पाठविले.

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीचा पुढाकार : विविध मागण्यांचे प्रशासनाला निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद/उमरखेड : राज्यातील एसटी बस सेवा व महानगरातील वाहतूक सेवा पूर्ववत सुरू करावी, जिल्हा बंदी हटविण्यात यावी आदी मागण्यांसाठी पुसद व उमरखेड येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे डफडी बजाव आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.पुसद येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय लहाने, भारत कांबळे, प्रमोद धुळे, देवा जगताप, बाबूलाल राठोड, हेमंत इंगोले, किशोर कांबळे, आकाश सावळे, अशोक भालेराव, शेख सलीम शेख कलीम, शेख अजिज आदींच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री अनिल परब यांना निवेदन पाठविले.उमरखेड येथे छोटे दुकान, ऑटोरीक्षा, छोटे व्यापारी, फुटफाथ विकेते आदींसाठी वंचित बहुजन आघडीतर्फे येथे बुधवारी डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले.येथील बसस्थानकासमोर बुधवारी दुपारी डफली बजाओ आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. या आंदोलनला भीम टायगर सेनेने समर्थन दिले. डी.के. दामोधर, अ‍ॅड. शंकर मुनेश्वर, भारत कांबळे, संबोधी गायकवाड, जॉन्टी विणकरे, आनंदा वाहुळे, संतोष जोगदंड, विलास धुळे, साहेबराव खडसे, राजू खंदारे, सिद्धार्थ दिवेकर, कुमार केंद्रेकर, कैलास कदम, संदीप विणकरे, अर्जुन बरडे, पंडित मेंजर, निकेश गाडगे आदी आंदोलनात सहभागी होते.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी