शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर गुलाबी बोंडअळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:00 IST

२०१८ मध्ये राज्यभरात गुलाबी बोंडअळीने कहर केला होता. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले होते. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यासाठी मदतीची घोषणा केली होती. मात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नाही. आता यावर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंड अळीचा उद्रेक घडू नये म्हणून शेतकऱ्यांना विविध उपाययोजना कराव्या लागणार आहे.

ठळक मुद्देसावधगिरीच्या सूचना : पीकेव्ही, कृषी विभागापुढे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याच्या काही भागात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे दर्शन कृषी विभागाला झाले आहे. त्या अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या स्थानिक यंत्रणेने शेतकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. विदर्भात अनेक ठिकाणी अळी येण्याचा धोका निर्माण झाला.२०१८ मध्ये राज्यभरात गुलाबी बोंडअळीने कहर केला होता. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले होते. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यासाठी मदतीची घोषणा केली होती. मात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नाही. आता यावर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंड अळीचा उद्रेक घडू नये म्हणून शेतकऱ्यांना विविध उपाययोजना कराव्या लागणार आहे.अकोला जिल्ह्यात गुलाबी बोंड अळी दृष्टीस पडली. ही अळी उपद्रवी स्वरूपात सध्या नसली तरी वेळेपूर्वी अशा अळ्या नष्ट करण्यासाठी शेतकºयांंना पावले उचलावी लागणार आहे. कपाशीच्या फुलामध्ये याच महिन्यात गुलाबी बोंडअळी आपली जागा शोधते. एका अळीपासून दीडशे ते दोनशे अंडी दिली जातात. यामुळे या अळीचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होतो.आता ही अळी नुकतीच कुठे-कुठे दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीचे उमलणारे फुल उमलण्यापूर्वीच कळी स्वरुपात कायम असेल तर ते फुल उघडून पहावे. यामुळे गुलाबी बोंडअळी दृष्टीस पडते. या अळीला तत्काळ नष्ट करावे. यामुळे त्याचा प्रसार थांबण्यास मोलाची मदत मिळणार आहे. शिवाय एकरी तीन कामबंद सापळे बसवावे, लिंबोळी अर्काची फवारणी करावी, प्रमाण वाढल्यास जैविक कीटकनाशक फवारावे असे कृषी विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच सावध होणे आवश्यक आहे.जिनिंगमधून किड पसरण्याचा धोकायावर्षी कापूस शेतकऱ्यांच्या घरात उशिरापर्यंत पडून होता. गुलाबी बोंडअळीचे कोष या कापसामध्येच पडून राहिले. आता ढगाळ वातावरण या अळीचा कोष पुन्हा सक्रिय होतो. यावर्षी जिनिंगमध्ये जुलै अखेरपर्यंत काम सुरू राहिले. यामुळे या ठिकाणावरून अळीचा उद्रेक वाढण्याचा धोका आहे. याकरिता शेतकऱ्यांना आपल्या शेतावर अशा स्वरूपाची अळी आहे का याची पाहणी करावी लागणार आहे.फवारणी मोहीमअळ्यांचा शिरकाव लक्षात घेता जिल्ह््यात पिकांवर कीटकनाशक फवारणी मोहीम शेतकरी हाती घेणार आहेत. तीन वर्षांपूर्वी या फवारणीतून विषबाधा होऊन अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कृषी विभागाकडून फवारणीच्या वेळी घ्यावयाच्या खबरदारीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती अपेक्षित आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी