शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पार्सल दरोड्याचा गुंता अद्यापही कायम

By admin | Updated: November 11, 2014 22:48 IST

धामणगाव येथून कुरीअर आणि पार्सल घेऊन आलेल्या एका व्यावसायिकाला यवतमाळात सिनेस्टाईल लुटले होते. या दरोड्याच्या घटनेचा गुंता अद्याप सुटलेला नाही. महागडा ऐवज असलेले पार्सल

यवतमाळ : धामणगाव येथून कुरीअर आणि पार्सल घेऊन आलेल्या एका व्यावसायिकाला यवतमाळात सिनेस्टाईल लुटले होते. या दरोड्याच्या घटनेचा गुंता अद्याप सुटलेला नाही. महागडा ऐवज असलेले पार्सल परत मिळावे यासाठी संबंधित व्यावसायिक तरुण पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहे. मात्र तपास फारसा पुढे सरकला नाही. त्यामुळे पोलिसांची गंभीरता पाहता संपूर्ण तपासच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गौरव रमेश भिमजीयानी (२२) रा. धामणगाव रेल्वे असे पार्सलवर दरोडा घालण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. तो आंगडिया सर्व्हीसचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. सुमारे १० दिवसांपूर्वी तो यवतमाळात पार्सल आणि कुरीअरची डिलेवरी देण्यासाठी एसटी बसने आला होता. यावेळी मागावर असलेल्या आणि बोलेरो वाहनातून आलेल्या एका टोळक्याने येथील स्टेट बँक चौकात त्याच्या तोंडावर स्पे्र उडवून आणि शस्त्राच्या धाकावर पार्सल पळविले. या पार्सलमध्ये एक तर हवालाची रोकड असावी अथवा १७ लाख रुपयांची व्हीसी (वर्थ कॅपीटल) असावे अशी चर्चा येथील व्यावसायिक वर्तुळात आहे. असे असताना पोलिसांनी अद्याप या घटनेचा तपासात फारसे काही निष्पन्न केले नाही. वास्तविक ते कुरीअर नेमके कोठून आले आणि ते कुणाला पोहचवायचे होते याची माहिती संबंधित टोळक्याला असावी असा अंदाजही पोलिसांतूनच व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्या दिशेने तपासच होत नसल्याने अद्यापही पार्सल दरोड्याचा तिढा कायम असल्याचे सांगण्यात येते. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडला. मात्र पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा चोरीत दडपला. सुरुवातीपासूनच पोलिसांची या तपासात संशयाची भूमिका राहिली आहे. त्यातूनच हा तपास रखडल्याचेही सांगण्यात येते. (स्थानिक प्रतिनिधी)