येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचे पथक अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देण्यासाठी रवाना झाले आहे. ...
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी शुक्रवारी सिंगद येथील रोपवाटिकेला भेट दिली. तालुक्यातील सिंगद येथे वन विभागातर्फे नरेगाच्या माध्यमातून मध्यवर्ती रोप वाटिका तयार करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ८३९ प्रलंबित आणि दोन हजार ४०४ वादपूर्व असे तीन हजार २४३ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले. ...
तुरीला आंतरपीक न धरता संपूर्ण क्षेत्र म्हणून ग्राह्य धरण्याचे आदेश मार्केटिंग फेडरेशनकडे पोहोचले आहेत. यामुळे तूर उत्पादकांपुढील एक अडसर दूर झाला आहे. तर एकरी किती क्विंटल तूर खरेदी करायची, याबाबत फेरनिर्णय घेतला जाणार आहे. ...
मुंबई वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोने शनिवारी अमरावतीत दुतोंड्या सापाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक केली असतानाच यवतमाळातही शुक्रवारी तस्करीचा हा प्रकार उघडकीस आला. ...
कापूस दर वाढल्यास कापड मिल मालकांना आर्थिक गुंतवणूक वाढवावी लागेल. नफा कमी होईल. यामुळे दक्षिणात्य लॉबीने दर पाडण्यासाठी आयात कर आकरणीचा केंद्राचा निर्णय रोखण्यासाठी दबाव वाढविला आहे. ...