येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची मुंबई येथील पुगलिया वूलन मिल्स लि. या नामांकित कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झाली. ...
कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८८ व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यवतमाळात छत्रपती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदावर २०१० मध्ये इतिहासात पहिल्यांदाच यवतमाळला अध्यक्षपदाचा मान मिळाला. पुसदचे अॅड. आशीष देशमुख यांनी गेल्यावेळी अध्यक्षपदी मुसंडी मारली होती. ...
तालुक्याला ठिकठिकाणी ऐतीहासीक वारसा लाभला आहे. मात्र पुरातन विभाग व इतिहासकारांकडून या वारसांना उजाळा मिळत नसल्याने हे ऐतीहासीक स्थळे आजही दुर्लक्षित अवस्थेत दिसून येत आहे. ...
मोठे गायक होण्यासाठी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, असे मत लिटील चॅम्प अंजली गायकवाड हिने व्यक्त केले. बाबा कंबलपोष यात्रेनिमित्त आर्णीत आली असताना ती ‘लोकमत’शी बोलत होती. ...
जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन विहिरी, अपूर्ण घरकुले अशा ज्वलंत प्रश्नांवर विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी मुंबईत विधान भवनात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...
बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातील ९३ हजार शेतकऱ्यांच्या तक्रारींची सुनावणी लालफितीत अडकली. राज्यातील ११ लाख तक्रारींपुढे जिल्ह्यातील तक्रारींचा क्रमांकच लागला नाही. ...
विटभट्टीवर काम करणाऱ्यां मजुराच्या झोपडीत ट्रक शिरल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नीसह चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना येथील रेल्वे स्टेशन परिसरात रविवारी दुपारी २ वाजता घडली. ...