तालुक्यातील बंजारा समाजाने आपली परंपरा जपत यावर्षी होळी आणि रंगपंचमीचा सण आधुनिकतेची जोड देवून साजरा केला. ‘छोरा काढवे गेरणी धुंड करिया’ असे गात समाजबांधव रंगपंचमीच्या रंगात न्हाऊन गेले. ...
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीतील आरोपींना अटक करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शनिवारी भारिप-बहुजन महासंघातर्फे तिरंगा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. ...
वीज बिलाचा भरणा न केल्याने तालुक्याच्या ६८ गावातील नळ योजनेची वीज तोडण्यात आली आहे. गावातील पाण्याचे इतर स्त्रोत आटल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. ...
रंगोत्सवात बेधुंद होऊन रंगाचा बेरंग करणाऱ्यांना पोलिसांनी चाप लावला. होळी व रंगपंचमी सण शांततेत व सुरक्षित वातावरणात व्हावा, यासाठी गुरूवारपासून संपूर्ण शहर व जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त तैनात होता. ...
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यात आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी मुंबई कारागृहातून राज्यभरातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लढा चालविला आहे. ...
महिला सक्षमीकरण व बेटी बचावसाठी आता महाराष्ट्र पोलीस दलानेही पुढाकार घेतला आहे. गरोदरपणात महिला पोलिसांना विशेष पोषण आहार मिळावा म्हणून खास पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. ...
पांढरकवडा नगरपरिषदेची अंदाजपत्रकीय सभा घेण्यात आली. यावेळी संभाव्य अर्थसंकल्प मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव व लेखापाल रवींद्र मंचलवार यांनी सादर केला. ...
निसर्गाची कृपा आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीने समृद्ध झालेले गाव म्हणजे तालुक्यातील रोहडा. मात्र शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय मागासलेले परंतु शासनाच्या ‘महाराष्ट्र व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन’..... ...