- ज्ञानेश्वर मुंदयवतमाळ : समुद्री भागात आढळणारे शंख-शिंपले जिल्ह्याच्या कोंडी जंगलात जीवाश्माच्या स्वरूपात आढळल्याने प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. हजारो वर्षापूर्वीच्या या शंख-शिंपल्यांचे रूपांतर खडकात झाले असून, जीवाश्मांचे खडकच्या खडक या टेकडीवर ...
भरधाव ट्रकने तीन दुचाकीसह इंडिका कारला धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात एक जण ठार तर पाच जण जखमी झाल्याची घटना आर्णी-यवतमाळ मार्गावरील शेलू फाट्यावर सोमवारी सकाळी ११ वाजता घडली. ...
रास्ता रोको : राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्पआॅनलाईन लोकमतपाटणबोरी : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसह पाटणबोरी येथील मुख्य रस्त्यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने सोमवारी पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथे अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी ...
लाथ मारीन तिथं पाणी काढीन... ही यवतमाळच्या माणसाची प्रवृत्ती. पण त्याच माणसांच्या घरात सध्या बादलीभर पाणी नाही. आटलेल्या धरणांचे चित्र सध्या कृश माणसाच्या खोबणीत रुतलेल्या खोल शुष्क डोळ्यांसारखे दिसतेय. ...
कॉप्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोठारीच्या आदर्श विद्यालय या परीक्षा केंद्रावर सोमवारी दहावीचा हिंदीचा पेपर कडक बंदोबस्तात झाला. शिक्षण विभागासह पोलीस येथे तळ ठोकून असल्याने कुणीही कॉप्या पुरविण्यासाठी इकडे फिरकले नाही. ...
‘गरजेपोटी जन्मे युक्ती, प्रसंग आणिता वाढे शक्ती, प्रयत्न पेरता फळे येती, आवडी एैसे’ वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत म्हटल्याप्रमाणे गरज ही मानवाला धडपड करायला लावते. त्यातून जिद्द निर्माण होऊन नवनिर्माण घडू शकते. ...
परीक्षा तोंडावर येऊनही शिक्षण शुल्क न मिळाल्याने समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी बोलून शुल्क मिळवून द्यावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. ...
वंचित, उपेक्षित घटकांतील मुलांसाठी पदरमोड करून सुरू असलेल्या ‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळेसाठी यवतमाळकर सरसावले आहेत. चक्क दहा लाख रुपयांची वर्गणी गोळा करून येथे विद्यार्थ्यांसाठी पाच हॉलचे वसतिगृह बांधण्यात आले. नुकताच या वसतिगृहाचा लोकार्पण सोहळा पार पडल ...