शेतीचा ताबा देण्याच्या कारणावरून तालुक्यातील मोहुर्ली येथील तलाठ्याचे अपहरण करण्याची घटना येथील वरोरा मार्गावर बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. ...
लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा आणि संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त गुरुवारी सायंकाळी यवतमाळ येथील ‘प्रेरणास्थळ’वर स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
- सुरेंद्र राऊत यवतमाळ- नववीत शिकणाऱ्या एका मुलीने त्रास देणाऱ्या मुलाचा बंदोबस्त करण्यासाठी खास शक्कल लढविली आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्रियकराला तिने चक्क त्रास देणाऱ्या मुलाचा खून करायला सांगितल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे मुलाचा खून केला ...
नरभक्षक वाघ पकडण्यासाठी आणलेल्या हत्तीने सोंडेने उचलून आदळल्याने एक शेतमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना राळेगाव तालुक्यातील झाडगाव-पिंपळखुटी शिवारात गुरु वारी सकाळी ८.३0 वाजताच्या सुमारास घडली. ...
दीड वर्षांपूर्वी राज्यात ४ लाख बालके शाळाबाह्य असल्याची आकडेवारी शिक्षण विभागानेच पुढे आणली. अशी मुले शोधण्यासाठी शिक्षकांमधूनच बालरक्षक नेमण्याची नवी संकल्पना विद्या प्राधिकरणाने पुढे केली आहे. ...