वर्धा जिल्ह्यातील आदिवासी युवतीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी बिरसा ब्रिगेडने केली आहे. ...
युरोप, आफ्रिका, आशिया खंडात आढळणारा ‘चिलडोनिअस ल्युकोपटेरेस’ हा देखणा पक्षी रविवारी यवतमाळ जिल्ह्यात बेंबळा धरणावर प्रथमच आढळला. त्यामुळे जिल्ह्याच्या पक्षीसूचीत नव्या पाहुण्याची नोंद झाल्याचा आनंद पक्षीनिरीक्षकांनी व्यक्त केला. ...
‘रामराम’ म्हणत अनेकांची सकाळ सुरू होते अन् अंत्यप्रवासातही ‘रामनाम सत्य हैं’चा उद्घोष होतो. इति ते अंत असा जीवनाचा प्रवास करताना ‘राम’ या सद्प्रवृत्तीचाच आधार घेतला जातो. ...
शहरात सिमेंट रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात सुुरु आहे. परंतु काही भागातील रस्त्याची कामे अर्धवट सोडण्यात आली आहे. विदर्भाचे आराध्य दैवत चिंतामणी मंदिराचा रस्ता मागील एक महिन्यांपासून खोदून ठेवला. त्यामुळे नागरिकांसह भाविकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा ...
अपघात हाताळण्यासाठी अधिकारी न पोहोचल्याने चालकाला संपूर्ण रात्र बसमध्ये काढावी लागली. यवतमाळ आगाराच्या या गलथान कारभारामुळे कामगारांमध्ये कमालीचा रोष व्यक्त होत आहे. ...
बौद्ध महासभेचे सचिव, भारत संचार निगमचे माजी अभियंता, जय भीम ज्येष्ठ नागरिक मैत्रेय संघाचे सदस्य हरिदास दुबे यांना एन.के. धोटे व मित्र परिवारातर्फे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
नऊ महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना पांढरकवडा तालुक्यातील कान्हाळगाव येथे शनिवारी सकाळी १.३० वाजता घडली. ...
रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी अर्जदारांना नगरपरिषदेकडून हेलपाटे दिले जात आहे. प्रत्येकवेळी विविध कारणे सांगितली जात आहे. घरकुलासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. त्यावेळी नगरपरिषदेने दिलेले आश्वासनही हवेत विरले आहे. ...
आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल येथील डॉ. सारिका महेश शहा यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...