शहरात भीषण पाणीटंचाई आलेली असताना जिल्हाभरात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. यवतमाळवर ‘फोकस’ ठेवताना जिल्ह्याच्या टंचाईवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची नजर आहे. ...
जिल्ह्यात कुलकॅनमध्ये पाणी विकण्याचा गोरखधंदा गल्लीबोळात सुरू असून कोणत्याही नियमाचे पालन न करता अप्रमाणित पाणी ‘शुद्धते’च्या नावाखाली विकले जात आहे. ...
राज्यात सर्वाधिक सिकलसेल रुग्ण यवतमाळ जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात बाराशेवर रुग्णांची नोंद आहे. या रुग्णांना दरमहा १२०० ते १५०० रक्त पिशव्यांची आवश्यकता असते. ...
जिल्ह्यातील सर्वाधिक ग्राहक असलेल्या भारतीय स्टेट बँकेचे १०० पेक्षा अधिक ग्राहक सेवा केंद्र नव्या आर्थिक वर्षापासून बंद पडले आहेत. त्यामुळे जनधनचे खातेदार, विद्यार्थी, रोहयोचे मजूर आणि पेन्शनर्स मंडळी यांना आपले पैसे काढता येणे कठीण झाले आहे. तर केंद ...
अपुऱ्या पावसाने जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला कृती आराखडाही अपुरा ठरत आहे. त्यामुळे तीन कोटी ४१ लाख रुपयांच्या पूरक कृती आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सूपर स्पेशालिटी हॉस्पिटल साकरत असून इमारतीचा पहिला टप्पा पूर्णत्वास आला आहे. आता रुग्णांच्या चाचण्यासाठी आवश्यक मशीनरी येण्यास प्रारंभ आहे. त्यातील मेमोग्राफी मशीन प्राप्त झाली असून विदर्भात पहिल्यांदा ...
जिल्ह्यात ४९३ पेक्षा अधिक जलस्रोत फ्लोराईडयुक्त असल्याचा धक्कादायक अहवाल प्राप्त झाला असून अनेक गावात दुसरा कोणताही जलस्रोत नसल्याने टंचाई काळात दूषित पाणी प्यावे लागत आहे. जलस्रोतावर धोक्याचा इशारा देणारे फलक लावले असले तरी नाईलाजाने नागरिकांवर तेच ...
लोकमत न्यूज नेटवर्कवणी : राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांच्या सेवा आता ग्राहकांना लुबाडणाऱ्या ठरत आहेत. बँका आपल्या ग्राहकांकडून विविध सेवांच्या नावाखाली खातेदारांच्या खात्यातून परस्पर रक्कम कापून आपल्या खिशात भरत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची व सर्वसामान्य ज ...