नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
रोहित्रामध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत सहा घरांसह गोठा जळून भस्मसात झाल्याची घटना तालुक्यातील कोनदरी (वाकान) येथे बुधवारी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास घडली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुसद, उमरखेड आणि दिग्रस येथून अग्नीशमन दलाला पाचारण करण्य ...
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. मात्र या योजनांवर राजकीय पक्षासह शेतकरी नेत्यांनीच ताबा मिळविल्याचे जिल्ह्यात दिसत आहे. ...
श्रमदान करून गॅबियन बंधारा पूर्ण केल्याचा आनंदोत्सव बेचखेडावासियांनी साजरा केला. उपस्थितांना पेढा वाटण्यात आला. व्ही चिन्ह दाखवून विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. ...
कष्ट उपसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार झुकलेच पाहिजे. दाभडी गावात येऊन नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक नफा असा भाव देण्याचे कबूल केले होते. पण दाभडीच काय कुठेच शेतकऱ्यांचे भले झाले नाही. त्याचा जाब विचारण्यासाठी आसुड यात्रा काढण्यात येत आहे ...
राळेगाव तालुक्यातील खैरी येथे एका घरावर टाकलेल्या धाडीत बीजी-३ या बोगस कपाशी बियाण्यांच्या २९७ बॅग आढळून आल्या. यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संतप्त लोकांकडून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कार्यालयातील साहित्याची होणारी नासधूस यापासून संरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या येथील कार्यालयाला पोलीस संरक्षण दिले आहे. या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यां ...
कत्तलीसाठी जनावरे नेण्याकरिता आता आलिशान वाहनांचा वापर केला जात आहे. सोमवारी रात्री राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ वाहनातून ६ जनावरांची सुटका करण्यात आली. वडकी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांना कॅश पोहोचविण्यासाठी भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या व्हॅनचा तीन वर्षाचा कंत्राट तीन कोटी रुपयांचा आहे. या कंत्राटाची मुदत संपत असल्याने जुन्याच एजंसीला नवा कंत्राट मिळावा यासाठी आतापासूनच बँकेत विशिष्ट संचालकांनी ...
पेरणीसाठी पैशाची तरतूद होत नसल्याने हतबल शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतल्याची घटना दारव्हा तालुक्यातील पिंपळखुटा येथे मंगळवारी दुपारी २.३० वाजता घडली. ...
राज्य शासनाने फेब्रुवारीत अनुदान पात्र शाळांच्या यादीतून डावललेल्या शेकडो प्रस्तावांची पुन्हा एकदा युद्धपातळीवर छाननी केली जात आहे. विशेष म्हणजे, यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांनी पुण्याच्या आयुक्तालयापुढे केलेल्या धरणे आंदोलनानंतर या कामास गती आली आहे. ...