नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. दरम्यान, शनिवारी खासदार भावना गवळी यांनी अचानक यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याच्या विषयावरुन त्यांनी बँकेच्या अध ...
भीषण पाणीटंचाई व तीव्र उन्हाळा लक्षात घेता जिल्ह्यातील जंगलांमध्ये वन्य प्राण्यांसाठी एकूण ६६७ पाणवठे कार्यान्वित करण्यात आले असून तेथे बोअरवेल व सौर ऊर्जेद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. ...
उत्तम शिक्षणतज्ज्ञ व सक्षम प्रशासक अशी सर्वदूर ओळख असलेले आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्नीकल एज्यूकेशनचे (एआयसीटीई) माजी अध्यक्ष डॉ. एस.एस. मंठा यांनी येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट दिली. ...
यंदा देशपातळीवर राबविण्यात येत असलेल्या ‘समग्र शिक्षा अभियाना’अंतर्गत विद्यार्थ्यांची माहिती एसडीएमएस (स्टुडंट्स डाटा मॅनेजमेंट सिस्टीम) प्रणालीवर नोंदविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यादरम्यान महाराष्ट्रात चक्क १४४२ विद्यार्थी तृतीयपंथी आढळले आह ...
येथील नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांनी विरोधी भाजपा आघाडीच्या उमेदवारांचा नऊविरूद्ध आठ मतांनी पराभव करून सत्ता परिवर्तन घडवून आणले. ...
बेंबळा प्रकल्पातील पाणी यवतमाळात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असून, येथील टाकळी सम्प आणि जॅकवेल जवळच्या पंपहाऊसला विद्युत पुरवठ्याचे काम पूर्ण झाले आहे. येथील मशनरी लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे. ...
केरळमध्ये थैमान घालत असलेल्या निपा विषाणूच्या नियंत्रणासाठी राज्य शासनाने आरोग्य विभागाला खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहे. निपाह सदृश रुग्णांच्या सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी अलर्ट राहण्याचे निर्देश सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल ...
पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू असलेल्या यवतमाळकरांना गोखी प्रकल्पातून मोठा दिलासा मिळणार आहे. कारण या प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा जूनअखेरपर्यंत यवतमाळकरांची तहान भागविण्यास पुरेसा ठरणार आहे. खुद्द सिंचन विभागाच्या अभियंत्यांनीच ‘लोकमत’ला ही माहिती दिल ...