नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जिल्ह्यात तीन विविध घटनांत तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू तर दोन बालिका अत्यवस्थ झाल्याची घटना मंगळवारी घडली. उमरखेड तालुक्यातील बारा येथे पैनगंगा नदीत बुडून एक बालिका, दिग्रस तालुक्यातील अरुणावती धरणात बुडून विद्यार्थी तर पुसद तालुक्याच्या बान्शी येथे ...

भीषण पाणीटंचाईचा दोन महिन्यांपासून सामना करणाऱ्या नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा येथील गावकºयांनी मंगळवारी आक्रमक पावित्रा घेत चक्क सरपंच, सचिव आणि चार सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. यामुळे गावात एकच खळबळ उडाली. ...
शासनाच्या कृषी विभागामार्फत पुसद तालुक्यात विविध ठिकाणी जलयुक्त शिवारची कामे सुरू असून ती निकृष्ट पद्धतीने केली जात असल्याचा गंभीर प्रकार माळआसोली गावात पुढे आला आहे. ...
बारा वर्षे आईच्या लाडात वाढलेला टमू आता अचानक आईपासून दूर गेला आहे... त्याला यवतमाळातून नेऊन वर्ध्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त ठेवलेले आहे. तो आईच्याच हातचे जेवण घेतो.. म्हणून आई बिचारी दररोज यवतमाळातून त्याचा टिफिन घेऊन जाते. त्याला स्वत:च्या हाताने भरव ...
शहरातील भीषण पाणीटंचाई आणि तुरीच्या रखडलेल्या चुकाºयाचा प्रश्न घेऊन प्रहार संघटनेच्यावतीने सोमवारी पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरावर धडक दिली. मात्र पोलिसांनी मोर्चा दत्त चौकातच रोखल्याने मोर्चेकऱ्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. ...
इंधन दरवाढीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्यावतीने आर्णी येथील बाबा कंबलपोष दर्गासमोर सोमवारी सकाळी रस्ता रोको करण्यात आला. यामुळे नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पदाधिकाऱ्यांनी दुचाकीची अंत्ययात्रा काढल ...
यावर्षीच्या हंगामात भुईमूग उत्पादकांना एका बॅगला ५० किलो ते १०० किलोचाच उतारा आला. यामुळे लागवडीचा खर्च निघणेही अवघड झाले आहे. आता शेतकऱ्यांना कुटारावरच समाधान मानण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. ...
शहरातील तीव्र पाणीटंचाईत टँकरद्वारे पाणी वाटप केले जात आहे. मात्र, हा शेवटचा पर्याय आहे. तत्पूर्वी दर्डानगर टाकी भरून नळाद्वारे पाणी सोडण्याचा पर्याय वापरल्यास शहरातील सहा प्रभागांतील समस्या बऱ्याच अंशी नियंत्रणात येऊ शकते. येथील टँकर इतर टंचाईग्रस्त ...