गतवर्षी अपुऱ्या पावसाने कर्जाच्या खाईत गेलेल्या शेतकऱ्यांना यंदा मृगनक्षत्रापासूनच पावसाने दिलासा दिला. जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. ...
वणी शहराची जिवदायीनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीवरील बंधाºयाची उंची काही बांधकाम व्यावसायिकांच्या दबावाखाली कमी करण्याच्या हालचाली सुरू सुरू आहेत. ...
कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी नाला ओलांडून जाताना पावसाळ्यात मुस्लीम बांधवांना त्रास सहन करावा लागतो. कित्येक वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. खासदार राजीव सातव फुलसावंगीत ईफ्तार पार्टीसाठी आले असता हा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित केला. ...
महागाव तालुक्यात मुडाणा परिसरासह अनेक गावांमध्ये काहींनी कृषी केंद्र थाटले. हे केंद्रचालक शेतकऱ्यांना कच्च्या पावत्या देऊन त्यांची लूट करीत असल्याची ओरड सुरू आहे. ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत येथील स्नेहल मनोज घाडगे हिने ९९.६० टक्के गुण घेत जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले. येथील फ्री मेथॉडिस्ट स्कूलमधून स्नेहलने दहावीची परीक्षा दिली होती. तिला ५०० पैकी ४८८ गुण मिळाले आहेत. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला़ वणी तालुक्यातील वणी पब्लिक स्कूल या एकमेव शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. ...
‘एसटी’ कामगारांनी वेतनवाढीविरोधात पुकारलेला अघोषित संप जिल्ह्यात संमिश्र राहिला. पांढरकवडा आगारातून अपवादानेच बस मार्गावर धावली. त्या खालोखाल वणी, पुसद आणि उमरखेडमध्ये बंदचा परिणाम जाणवला. ...
दहावीच्या परीक्षेत पुसद येथील कोषटवार दौलतखान विद्यालयाची विद्यार्थिनी सुरभी अनिल आहाळे ही ९९.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून अव्वल आली आहे. दहावीच्या निकालात अमरावती बोर्डात जिल्हा माघारला असून जिल्ह्याचा निकाल ८३.९९ टक्के लागला आहे. ...
सध्या जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना खुल्या वर्गात गृहित धरण्याचा आदेश काढून शासनाने खुल्या प्रवर्गाची तब्बल ११,७०० पदे अडवून धरली आहेत. बिरसा क्रांतिदलाने थेट मंत्रिमंडळ उपसमितीच्या नेमणुकीवरच आक्षेप नोंदविला आहे. ...