कायमस्वरूपी पट्ट्याच्या मागणीसाठी झरी तालुक्यातील नागरिकांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. प्रशासनाला निवेदन सादर केले. यावेळी पेसा ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची युरोपच्या नामांकित टेक्नीकल युनिव्हर्सिटी आॅफ लिबरेक, झेक रिपब्लिक या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात संशोधन कार्यासाठी निवड झाली आहे. ...
शिक्षण क्षेत्रात नवनवीन बदल होत असतात. याविषयी शिक्षकांना माहिती व्हावी, होत असलेले बदल स्वीकारून त्यासाठी तत्पर राहता यावे, याकरिता यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यशाळा घेतल्या जातात. ...
शहरातील पाणीटंचाई उपाययोजनेच्या निविदा प्रक्रियेतील अपहारावर मंगळवारी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. तीन महिन्यापूर्वीच ‘लोकमत’ने या प्रकाराचा भंडाफोड केला होता. ...
शहराची जीवनदायी असलेल्या पूस नदी पुनरुज्जीवन अभियानाच्या पहिल्या टप्प्याची सांगता सोमवारी येथील पूस नदी तीरावरील टिळक पुतळा परिसरात करण्यात आली. ४० दिवस या अभियानाच्या माध्यमातून पुसदकरांनी श्रमदान करून एक लोकचळवळ उभारली होती. ...
केंद्र सरकारातील गृहराज्य मंत्र्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या पैनगंगा परियोजना या कोळसा खाणीला आता कोळसा तस्करांनी टार्गेट केले आहे. ...
पिंपरी मुखत्यारपूर येथे बांधण्यात आलेल्या पुलाचे पितळ महिनाभरातच उघड पडले. या पुलाला मोठमोठे तडे गेले आहे. हा प्रकार लपविण्यासाठी चक्क थर्माकोल कोंबण्याचा प्रकारही कंत्राटदाराने केला. ...
गेल्या तीन दिवसांपासून पावसाने सतत हजेरी लावली असताना जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये किमान ५० हजार क्विंटल शेतमाल उघड्यावर पडून आहे. तूर आणि हरभरा ओला झाल्याने आता त्याला कोंबे फुटू लागली आहे. ...
तब्बल १२ वर्षे पोटच्या लेकरासारखे सांभाळलेल्या टमू नावाच्या माकडाला वनविभागाने अचानक त्याच्या आईपासून हिरावून नेले. आता खुद्द पालकमंत्र्यांनीच टमूला ताबडतोब त्याच्या ‘आई’कडे सोपवा, असे आदेश उपवनसंरक्षकांना दिले आहेत. ...