लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
९० दिवसात साकारला येळाबाराचा पूल - Marathi News | Yellow Bar in 90 days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :९० दिवसात साकारला येळाबाराचा पूल

तालुक्यातील वाघाडी नदीवर येळाबारा येथे ब्रिटिशकालीन पूल होता. या पुलाची उंची कमी असल्याने ग्रामस्थांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पाऊस झाल्यानंतर नदीच्या पुराचे पाणी नेहमीच पुलावरून जात होते. ...

अल्फाबेटीकल यादीत अडली बोंडअळीची मदत - Marathi News | Help in the alphabetical list | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अल्फाबेटीकल यादीत अडली बोंडअळीची मदत

पेरणीचे दिवस असतानाही शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या रकमेसाठी बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहे. बोंडअळीची मदत जाहीर झालेली असताना केवळ अल्फाबेटीकलमुळे शेतकऱ्यांना रक्कम मिळण्यात विलंब होत आहे. ...

अखेर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Finally police officers transfers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अखेर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

जिल्हा पोलीस दलात महिनाभरापासून सुरू असलेल्या अंतर्गत बदल्यांच्या चर्चेला गुरुवारी रात्री पूर्णविराम मिळाला. बदलीची अधिकृत यादी पोलीस अधीक्षकांनी जाहीर केली. ...

कुंभा येथे विजेच्या धक्क्याने सासूसह गर्भवती सुनेचा मृत्यू - Marathi News | The death of pregnant hone in the Kumba with the help of electric shock | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कुंभा येथे विजेच्या धक्क्याने सासूसह गर्भवती सुनेचा मृत्यू

घरांच्या अंगणातील तारावर कपडे वाळू घालताना विजेचा जबर धक्का बसून सासूसह गर्भवती सुनेचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कुंभा येथे शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास कुंभा येथे घडली. ...

नगरपरिषदेचे गुप्त पथक ठेवणार प्लास्टिकवर वॉच - Marathi News | Watch the plastic on the plaza of the municipal council | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नगरपरिषदेचे गुप्त पथक ठेवणार प्लास्टिकवर वॉच

शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी यवतमाळ नगरपरिषद प्रशासन सरसावले असून यासाठी शहरात गुप्त पथक तयार करण्यात आले आहे. ...

विजेच्या धक्क्यामुळे गर्भवतीचा दुर्दैवी मृत्यू  - Marathi News | death of pregnant lady due to electricity shock | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विजेच्या धक्क्यामुळे गर्भवतीचा दुर्दैवी मृत्यू 

ओले कपडे विजेच्या तारावर वाळू घालत असताना धक्का लागून सासू आणि सुनेचा मृत्यू झाल्याची घटना मारेगाव तालुक्याच्या कुंभा येथे घडली आहे. ...

शेततळ्याच्या सिंचनातून पिकांना संजीवनी - Marathi News | Cultivation of crops from irrigation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेततळ्याच्या सिंचनातून पिकांना संजीवनी

जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे ही योजना मिशन मोडवर राबविण्यात आली. राज्यात सर्वाधिक शेततळे खोदण्याचा बहुमान यवतमाळ जिल्ह्याला मिळाला. आता पावसात खंड पडल्यामुळे संकटात सापडलेली पिके वाचविण्यासाठी शेतकरी ....... ...

नोकरी दुसरीकडे, वेतन पालिकेतून - Marathi News | On the other hand, salary from the corporation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नोकरी दुसरीकडे, वेतन पालिकेतून

वणी नगरपालिकेतून अन्य नगरपालिकामध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या अधिकाºयांचा पगार वणी नगरपालिकेतून अदा केला जात आहे. हा प्रकार नियमाला बगल देऊन होत असल्याने पालिकेला लाखो रूपयांचा फटका बसला आहे. ...

अमृतच्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करून काळया यादीत टाका - Marathi News | Add a criminal complaint to Amrut's contractor and put them in black list | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अमृतच्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करून काळया यादीत टाका

शहराला बेंबळा धरणातील पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेचे काम सुरु आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून होणारे हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. टेस्टींग दरम्यान दोन वेळा पाईप लाईन फुटून शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. ...