महिनाभरापूर्वी झालेल्या वादळात येथील शासकीय माध्यमिक शाळेवरील टिनपत्रे उडून गेली. महिना लोटूनही अद्याप शाळेची दुरुस्ती झाली नसल्याने आता शाळा भरणार कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३०१ विद्यार्थ्यांना जॉब आॅफर मिळविण्यात यश आले आहे. २०१७-१८ या शैक्षणिक सत्रातील ही मोठी उपलब्धी आहे. विविध क्षेत्रातील ४७ कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष परिसर मुलाखत देण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त क ...
चार लाख रुपये असलेली पिशवी चोरी गेल्याचे सांगूनही बस पोलीस ठाण्यात नेण्याचे टाळल्याप्रकरणी ग्राहक न्यायालयाने ‘एसटी’ला दणका दिला. महिला वाहकाचा बेजबाबदारपणा महामंडळाला भोवला. महामंडळाने प्रवाशाला भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाचे अध्यक ...
राज्यातील जिल्हा न्यायालयात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात तीन लाख उमेदवारांना परीक्षेसाठी अपात्र ठरविण्यात आल्याने संतप्त उमेदवारांनी रविवारी दाते कॉलेज चौकात जेलभरो आंदोलन केले. त्यांनी प्रक्रिया रद्दची मागणी केली. ...
वणी ते घुग्गूस मार्गावरील शहरालगत असलेल्या टोलनाक्याजवळ स्कॉर्पिओ-ट्रकचा अपघात झाला. यात तीन जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी १.१० वाजताच्या सुमारास घडली. ...
गत दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे शुक्रवारी रात्री दमदार आगमन झाले. मध्यरात्री १२.३० वाजतापासून ४.३० वाजेपर्यंत पुसद शहरासह तालुक्यात धुव्वाधार पाऊस कोसळला. ...
केंद्रीय वैद्यकीय समितीने ओबीसी विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता २७ टक्केऐवजी २ टक्केच आरक्षण ठेवले. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रवेश अडचणीत आले आहे. ...
राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे यासाठी घेतलेल्या कठोर भूमिकेबद्दल जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे बुधवारी राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आले. ...
ठेवीच्या रकमेतून ‘टीडीएस’ची परस्पर कपात महाराष्ट्र बँकेच्या वणी शाखेला भोवली. जिल्हा ग्राहक न्यायालयाने या बँकेला चपराक दिली आहे. वणी येथील मजूर महिलेने दाखल केलेल्या प्रकरणात मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे आणि सदस्य अॅड. आश्लेषा दिघाडे यांनी निर्णय दिल ...