लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हा कुस्तिगीर संघाची सामाजिक बांधिलकी - Marathi News | Social commitment of District Kustigir Sangha | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा कुस्तिगीर संघाची सामाजिक बांधिलकी

जिल्हा कुस्तिगीर संघ आणि बाळासाहेब मांगुळकर मित्र परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत जिल्ह्यातून हज येथे जाणारे २३ यात्रेकरू आणि समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी रविवारी हा कार्यक्र ...

मराठा आरक्षण लागू करा - Marathi News | Apply Maratha Reservation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठा आरक्षण लागू करा

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यभरात होत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा कुणबी समाज, मराठा कुणबी क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...

सेल्फ वॉटरिंग ट्री-गार्ड सिस्टीम वृक्षारोपण - Marathi News | Self-watering Tree-Guard System Plantation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सेल्फ वॉटरिंग ट्री-गार्ड सिस्टीम वृक्षारोपण

येथील धामणगाव रोडवरील टिंबर भवनजवळ सेल्फ वॉटरिंग ट्री-गार्ड सिस्टीम वृक्षारोपणाचा शुभारंभ पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आला. राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ...

मेडिकल प्रवेशातही बोगस आदिवासींची घुसखोरी - Marathi News | Bogus tribal students enters in medical admissions | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मेडिकल प्रवेशातही बोगस आदिवासींची घुसखोरी

केंद्र आणि राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये हजारो बोगस आदिवासींनी राखीवर जागा बळकावल्याचे प्रकार पुढे येत आहेत. त्यातच आता वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतही राखीव जागांचा लाभ घेण्यासाठी गैरआदिवासी विद्यार्थ्यांनी घुसखोरी केल्याचे उघड झाले आह ...

वारज गावामध्ये साकारणार चंदन पार्क - Marathi News | Chandan Park will be set up in Waraj village | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वारज गावामध्ये साकारणार चंदन पार्क

जिल्हा मुख्यालयापासून १५ किमीवरील वारज गावात चंदन पार्क उभे राहणार आहे. या पार्कमधून प्रेरणा घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चंदन शेतीकडे वळावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वनविभागाच्या नेतृत्वात चंदन पार्कचे संपूर्ण कामकाज पार पडणार आहे. ...

अखेर पायलच्या शिक्षणाचा मार्ग झाला मोकळा - Marathi News | Finally, the path of Payal's education was freed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अखेर पायलच्या शिक्षणाचा मार्ग झाला मोकळा

तालुक्यातील शिवर-भंडारी येथील पायल ठवकर हिला वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने शिक्षणाचा मार्ग अवरूद्ध झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच तिच्यावर मदतीचा वर्षाव झाला अन त्यातून तिला वसतिगृहात प्रवेश मिळाला. ...

‘इपीएस-९५’ पेन्शनधारकांचे निवेदन - Marathi News | 'EPS-9 5' pensioners's request | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘इपीएस-९५’ पेन्शनधारकांचे निवेदन

आपल्या विविध मागण्यांना घेऊन ‘इपीएस-९५’ पेन्शनधारकांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या येथील बसस्थानक चौकातील पुतळ्याला हारार्पण करून मोर्चाद्वारे पेंशनधारक तिरंगा चौकात पोहोचले. ...

गुन्हेगारी जगतात चमत्कारिक नावांची चलती - Marathi News | Moving rumored names in criminal life | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुन्हेगारी जगतात चमत्कारिक नावांची चलती

आठ नऊचा पाणा... हे नटबोल्ट टाईट करण्याचे औजार नव्हे म्हटले तर तुम्हाला खरे वाटणार नाही. पण होय, यवतमाळात ‘आठ नऊचा पाणा’ हे एका गुन्हेगाराचे नाव आहे. तसाच ‘संडास’ या काहिशा उपेक्षित शब्दाला एका गुन्हेगाराने स्वत:चे नाव म्हणून धारण केला आहे. ...

चहावाल्याच्या मुलाचा एमबीबीएस प्रवेश रखडला - Marathi News | The son of the tea-boy stopped MBBS access | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चहावाल्याच्या मुलाचा एमबीबीएस प्रवेश रखडला

गरिबी जन्माचीच वैरणी. परिणामी जीवनात दु:खाचे अडथळे कायम. मात्र नियतीच्या परीक्षेत कधी पास-नापास होताना केवळ जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर येथील चहा टप्परीवाल्याच्या मुलाने नीटमध्ये यश प्राप्त केले. आता गरिबीमुळे त्याच्यासमोर एमबीबीएस प्रवेशाचे खडत ...