लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे बंदला हिंसक वळण - Marathi News | Violent turn of the Band at Umarkhed in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे बंदला हिंसक वळण

मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे हिंसक वळण मिळाले आहे. ...

राज्यातील मराठा पोलीस अधिकाऱ्यांवर महासंचालकांचा वॉच - Marathi News | Watch of the Director General of Maratha Police in the state | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्यातील मराठा पोलीस अधिकाऱ्यांवर महासंचालकांचा वॉच

तुमच्या घटक पोलीस दलात कार्यरत मराठा पोलीस अधिकाऱ्यांची संख्या किती याबाबतची माहिती आज दिवसभर राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून विविध घटक प्रमुखांना विचारली जात होती. ...

पुसद, उमरखेड, महागाव, हिवरात कडकडीत बंद - Marathi News | Pusad, Umarkhed, Mahagaon, Havar and Kadadadi closed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद, उमरखेड, महागाव, हिवरात कडकडीत बंद

मराठाला समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. काकासाहेब शिंदे (२८) या तरुण आंदोलकाने आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीत उडी घेऊन बलिदान दिले. यामुळ सकल मराठा समाज आक्रमक झाला. ...

चौथीचा महेश जेव्हा मुख्यमंत्री बनतो..! - Marathi News | Mahesh becomes Chief Minister of the fourth ..! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चौथीचा महेश जेव्हा मुख्यमंत्री बनतो..!

अत्यंत तरुण वयात मुख्यमंत्रिपद भूषविल्याचा इतिहास सध्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या धुरिणींच्या नावे आहे. पण जिल्ह्यात त्यापेक्षाही कमी म्हणजे बालवयातच मुख्यमंत्री म्हणून विजय मिळविणारा विद्यार्थी नेता पुढे आला आहे... महेश लक्ष्मण इंगोले! ...

घाटंजी तालुक्यात तीन शाळांना कुलूप ठोकले - Marathi News | Locked three schools in Ghatanji taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घाटंजी तालुक्यात तीन शाळांना कुलूप ठोकले

तालुक्यातील सावरगाव, रामनगर, मंगी येथील जिल्हा परिषद शाळांना संतप्त पालकांनी कुलूप ठोकले. सावरगाव येथे सात वर्गांसाठी केवळ एकच शिक्षक असून विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पालकांनी मंगळवारी हा पवित्रा घेतला. ...

मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन - Marathi News | The movement of the Maratha Kranti Morcha | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना जलसमाधी मिळाली. त्यांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार आहे. यामुळे गृहमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी मराठा कुणबी क्रांती मोर्चा समितीने मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने ...

भूखंड माफियांवर आणखी एक गुन्हा - Marathi News | Another crime over land mafia | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भूखंड माफियांवर आणखी एक गुन्हा

लोहारा-वाघापूर बायपासवरील २५ हजार चौरस फुटाचा भूखंड हडपणाऱ्या राकेश यादव टोळीवर आणखी एक गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. या प्रकरणात भूखंड खरेदीत साक्षीदार म्हणून भूमिका वठविणाºया दोघांना अटक करण्यात आली आहे. ...

विदर्भ विकास पॅकेजमधून यवतमाळचे कृषी महाविद्यालय गायब - Marathi News | Yavatmal Agriculture College disappeared from Vidarbha Development Package | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विदर्भ विकास पॅकेजमधून यवतमाळचे कृषी महाविद्यालय गायब

यवतमाळात नवे शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव चार महिन्यांपासून शासनाकडे धुळखात आहे. पावसाळी अधिवेशनात या प्रस्तावाला टाळून मूल (ता. चंद्रपूर) येथे नवे महाविद्यालय मंजूर करण्यात आले. ...

भूमाफियांनी २५ हजार चौरस फूट भूखंड हडपला - Marathi News | Landmasses grab 25 thousand square feet of land | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भूमाफियांनी २५ हजार चौरस फूट भूखंड हडपला

भूमाफियांनी लोहारा-वाघापूर बायपासवरील २५ हजार चौरस फुटाचा भूखंड बनावट मालक उभा करून बोगस खरेदीद्वारे परस्पर हडपल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. मूळ भूखंड मालकाने या प्रकरणाची तक्रार लोहारा पोलीस ठाणे आणि ‘एसआयटी’कडे (विशेष तपास पथक) केली आहे. ...