लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुसदला १२ लाखांचे सागवान जप्त - Marathi News | Pusad seized 12 lacs of gold | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदला १२ लाखांचे सागवान जप्त

पुसद वनपरिक्षेत्रांतर्गत खंडाळा वनवर्तुळातील अमृतनगरात पोलीस, वन व महसूलच्या संयुक्त पथकाने घराघरात सर्च करून सुमारे १२ लाख रुपयांचे सागवान जप्त केले. सोमवारी केल्या गेलेल्या या संयुक्त कारवाईने सागवान तस्करांचे धाबे दणाणले आहे. गेल्या कित्येक वर्षात ...

६५० गाळेधारकांकडे अडीच कोटी थकीत - Marathi News | About 2.5 crore tired of 650 house-holders | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :६५० गाळेधारकांकडे अडीच कोटी थकीत

नगरपरिषदेने शहरात विविध भागांत ६५० गाळे बांधून भाडेतत्त्वावर दिले आहे. मात्र, गाळेधारकच नगरपरिषदेवर शिरजोर झाले असून दहा वर्षांपासून सेवा करच भरला नाही. सेवा कर विभागाच्या आयुक्तांनी नगरपरिषदेवर सक्तीची वसुली लादली. दोन कोटी ७१ लाख ४१ हजारांचा सेवा क ...

‘मोनसॅन्टो’ला ११ लाखांचा दंड - Marathi News | 11 lakh penalty for Monsanto | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मोनसॅन्टो’ला ११ लाखांचा दंड

कपाशीचे बियाणे सदोष निघाल्याने झालेल्या नुकसानीपोटी ‘मोनसॅन्टो’ कंपनीने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला आहे. केळापूर तालुक्यातील पाच शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून निर्णय देताना मंचाने कंपनीला ११ लाख १० हजार र ...

लोकसभा-विधानसभा; काँग्रेसचे उमेदवार ठरणार बूथवरून - Marathi News | Lok Sabha-assembly; Congress candidate selected on booth | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लोकसभा-विधानसभा; काँग्रेसचे उमेदवार ठरणार बूथवरून

दिल्लीत बसून लोकसभा, विधानसभेचे उमेदवार ठरविण्याची काँग्रेसची अनेक दशकांची परंपरा आता मोडित निघणार आहे. कारण यापुढे हे उमेदवार दिल्लीतून नव्हे तर मतदारसंघातील पक्षाच्या बुथ स्तरावरुन निश्चित केले जाणार आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यातील वनक्षेत्रावर ‘निपस स्केलटनायझर’चे आक्रमण - Marathi News | Attack of 'Nipus Scilantizer' on the forest area of ​​Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील वनक्षेत्रावर ‘निपस स्केलटनायझर’चे आक्रमण

जिल्ह्यातील वनक्षेत्रावर ‘निपस स्केलटनायझर’चे आक्रमण झाले आहे. या किडीने एक लाख हेक्टर वनक्षेत्र काबीज केलाचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे झाडाची वाढ खुंटण्याचा धोका आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यातील देऊळगाव वळसा येथे होणार पक्षी उद्यान - Marathi News | Bird sanctuary at Deulgaon Vailsa in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील देऊळगाव वळसा येथे होणार पक्षी उद्यान

जंगलांच्या ऱ्हासाने पक्षांची किलबिलाट दुर्मिळ होत चालली आहे. यावर मात करण्यासाठी देऊळगाव वळसा गावात वनपर्यटन विकास योजनेतून पक्षी उद्यान साकारले जाणार आहे. ...

दिवंगतांच्या वारसांना दीड कोटींची मदत - Marathi News | One crore aid to the deceased's heirs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिवंगतांच्या वारसांना दीड कोटींची मदत

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेला मागील आर्थिक वर्षात आठ कोटी रुपये निव्वळ नफा झाला. संस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश दिला जाईल, अशी घोषणा संस्थेचे अध्यक्ष राजुदास जाधव यांनी मुकुटबन येथे झालेल्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. ...

मुलींच्या शिक्षणाला ज्येष्ठांची मदत - Marathi News | Senior help to girls education | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुलींच्या शिक्षणाला ज्येष्ठांची मदत

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी सेवानिवृत्त अभियंत्यांनी मदतीचा हात दिला आहे. गरजू ५५ विद्यार्थिनींना शनिवारी शिष्यवृत्तीच्या रूपाने पावणे दोन लाखांची मदत वितरित करण्यात आली. ...

देशी कट्ट्यासह दोघांना अटक - Marathi News | Both of them were arrested along with the country | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :देशी कट्ट्यासह दोघांना अटक

स्थानिक विठ्ठलवाडी परिसरातील भाजी मंडीत एका टीनाच्या शेडखाली बसलेल्या दोघांना गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याजवळून देशी कट्टा व एक काडतुस जप्त करण्यात आले. ...